वयाच्या ३३ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे श्रीनिवास रामानुजन यांनी आज जगात अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या यशोगाथा आज सर्वांना प्रेरणा देत आहेत. श्री रामानुजन जी आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत