Artist Story
Raj Grover एक भारतीय Social Media Star, आणि सोशल मीडिया influencer आहे. ज्याने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने लिप-सिंकिंग ॲप Tiktok द्वारे लोकप्रियता मिळवली. आज आपण Raj Grover biography, age, Wikipedia, girlfriend, Youtub, instagram,Family,hight, weight, income माहिती करून घेणार आहोत.
Raj चा जन्म 5 ऑक्टोबर 2005 ला मुंबई, महाराष्ट्र मध्ये एका मध्मवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. Raj Grover एक भारतीय सोशल मीडिया स्टार आहे. राज ने त्याच्या ऑनलाइन करिअरची सुरुवात टिकटिक पासूनच केली होती. त्याने बनवलेले व्हिडिओ व्हायरल होयचे त्यामुळे तो सोशल मीडिया वर खूप प्रसिद्ध झाला.
राज ने त्याच्या instagram करिअर ची सुरवात Tiktok भारतात बंद झाल्यानंतर 27 February 2020 ला केली होती. त्याच्या instagram page वर 600k followers आहेत. त्याच्या instagram page वर त्याचे कॉमेडी व्हिडिओ आणि फोटोज् नी भरलेले आहे.
Raj ने त्याच्या बाकीच्या Social Media सारखं त्यानं त्याच youtub वर chanel ही बनवल होत. त्याच्या Youtub चॅनेल 2.60M Subscibers आहेत. YouTube वर त्यांनी कॉमेडी व्हिडिओ अपलोड केले आहेत. आपल्या अक्टिंग आणि कॉमेडी टायमिंग ने त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
Raj Grover ने त्याच्या ऑनलाइन करिअरची सुरुवात ही Tiktok पासूनच केली होती. Tiktok वर त्याचे 828.177K+ followers झाले होते. 2020 मध्ये भारतात Tiktok बंद झाल्यामुळे त्याने त्याचे Tiktok वरचे ध्यान Youtub आणि Instagram वर द्यायला सरूवात केली.
– राज ने त्याच्या Youtub चॅनेल वर फक्त 6 महिन्यात 4 लाख पेक्षा अधिक Subscribers मिळवले होते. – Raj Grover ला अक्टिंग ची खूप आवड आहे. – राज ची महिन्याची इन्कम 1 लाख ते 1.5 लाख आहे.
राज ग्रोव्हरला फोटोशूट करायला खूप आवडते. – राज ग्रोव्हर एक अतिशय प्रतिभाशाली व्यक्ती आहे, ज्यांच्या मध्ये गजब सेंस ऑफ ह्यूमर आहे. – त्याने आपल्या करिअर ची सुरवात Tiktok, instagram आणि Youtub वर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून केली होती.
James Doe, Art Historian