तीचे वजन जवळपास 54 किलो इतके आहे आणि उंची सुमारे ५’५”(१६५ cm) इतके आहे. व तिचा वर्ण गोरा आहे. तीचे डोळे डोळे काळे आहेत. तिची जन्म तारीख 1 Auguast 2003 ( शुक्रवार ) आहे. केसांचा रंग हलका लाल व काळा आहे.
माही सिंघवी च्या फॅमिली माडे ४ सदस्य आहेत .तीच्या वडिलांचे नाव Suresh Singhvi आहे आणि आईचे नाव Komal Singhvi आहे. तीला एक मोठी बहीण आहे तिचे नाव Preksha Singhvi आहे. Mahi डांन्स करायला खूप आवडते. तीने अनेक मराठी Song Albums मध्ये काम केले आहे. जसे की दौलत निळ्या सागराची. यामुळे तीला खूप प्रसिद्धी मिळाली.
He depicts himself as victim and victor, a new concept for art of the time.
Mahi Singhvi ने तिच्या instagram ची सुरवात 5 June 2020 पासून केली होती. आणि Instagram वर विविध प्रकारचे Dance video बनवते. तसेच लावणी, कतथक, hip-hop आणि तीचे instagram 400k अधिक followers आहेत. तिने खुप कमी वयात जास्त प्रसिद्धी मिळावली आहे.
– Mahi ही पाळीव Pet Lover आहे. – माही ला रोमँटिक चित्रपट पाहायला आवडतात. – इंस्टाग्रामवर तिचे 400k फॅन फॉलोअर्स आहेत. .– ती YouTube वर देखील वर सक्रिय आहे, जिथे ती इंस्टाग्राम सारखे Vedios अपलोड करते. – ती तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. – आमच्याकडे तिच्या मासिक उत्पन्नाचा अचूक तपशील नाही. इंटरनेट स्त्रोतांनुसार ती सुमारे रु. दरमहा 100k आहे.