Hindvi Patil Biography  & Wikipedia in Marathi

Hindvi Patil Biography  & Wikipedia in Marathi

Hindvi Patil information in marathi

Hindvi Patil information in marathi

आज आपण या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Hindvi Patil Wikipedia, age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. पाहणार आहोत.

Brush Stroke

हिंदवी पाटील यांचा जन्म 11 April 2002 रोजी पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. 2022 पर्यंत ती 20 वर्षांची आहे. Hindvi Patil उर्फ Hindavi Satkar Patil ही एक Actor, फॅशन मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तिने TikTok, Instagram, MOJ आणि Youtube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Content Creator म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि लाखो फॉलोअर्स आणि लोकप्रियता मिळवली.

Hindvi Patil Instagram 2020 मध्ये India मध्ये Tiktik बंद झाल्यानंतर तिने तिचे पूर्ण ध्यान इंस्टाग्राम वर केंद्रित केले आणि इंस्टाग्रामवर लीप सिंक व्हिडिओ अपलोड करणे सुरू केले. ज्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरतर तिने तिच्या इंस्टाग्राम ची सुरवात ही 19 March 2019 पासुन केली होती. Hindvi Patil ने मुख्यतः वेगवेगळ्या गाण्यांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवते आणि कधीकधी ती बॉलिवूड गाण्यांवर डान्स व्हिडिओ देखील बनवते आणि तिच्या Instagram वर अपलोड करते.

Hindvi Patil Photos 

Hindvi patil Age, hight, Weight

सर्वच स्टार बदल एक प्रश्र्न मात्र सारख विचारला जातो तो म्हणजे Hindvi Patil Height आणि Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो तिचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र तिचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.6 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे. तिचे वय 20 आहे. Hindvi Patil date of birth 11th April 2002 आहे. 2022 नुसार तिचे वय 20 आहे. ती प्रत्येक वर्षी तिचा वाढदिवस साजरा करते.

Brush Stroke

बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच तिचे एक YouTube Channel पण आहे. Hindvi Patil ने तिच्या YouTube चॅनेल ची सुरुवात 4 September 2020 ला केली होती. ती तिच्या YouTube चॅनेल वर शॉर्ट व्हिडिओज आणि Vlog व्हिडिओज अपलोड करते. त्याबरोबर ती तिच्या YouTube चॅनेल वर Vlog व्हिडिओज पण अपलोड करते.

Brush Stroke

आज आपण या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Hindvi Patil Wikipedia, age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. सांगितलं जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा आणि शेअर करा.

To read more about the hindvi patil visite our website