२०२१ नंतर प्रथमच सगळ्या क्रिप्टो करन्सींची (VIRTUAL CURRENCY) एकूण किंमत एक ट्रिलियन डॉलरच्या (TRILLION) खाली घसरलीय.
नोव्हेंबर २०२१ मध्ये हीच किंमत तब्बल २.९ ट्रिलिअल डॉलर होती. नोव्हेंबर २१ ते जून २२ या सात महिन्यातक्रिप्टोच्या किंमत नोव्हेंबरच्या तुलनेत एक तृतीअंश (ONE THIRD) उरलीय.

जागतिक पातळीवर सगळ्याच गुंतवणूक साधनांमध्ये (ASSET CLASSES) मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे.
अमेरिकेत बोकळणारी महागाई, आणि ती नियंत्रणात यावी यासाठी तेथील रिझर्व्ह बँकेकडून होऊ घातलेली मोठी व्याजदरवाढ हे गुंतवणूक साधनांच्या(ASSET CLASSES) किंमती घसरण्या मागचं प्रमुख कारण आहे.

गेल्या चोवीस तासात सर्वात महागड्या क्पिप्टो करन्सचीचा म्हणजे बिटकॉईनचा दर (BIT COIN)चा दर तब्बल १७टक्के घसरलाय.

नोव्हेंबरमध्ये जवळपास 60 हजार डॉलरची किंमत दाखवणारा एक बिटकॉईन आज जवळपास २१ हजार डॉलरच्या आसपास मिळतोय.

क्रिप्टोपासून लोक का पळतायत?
क्रिप्टोपासून लोक का पळतायत?
मुळात क्रिप्टो करन्सीचं (CRYPTO) आभासी (VIRTUAL CURRENCY) अस्तित्व आणि त्याला जगभरातील मुख्य रिझर्व्ह बँकांची न मिळाली स्वीकृती यामुळे हा असेट क्लास नेहमीच वादग्रस्त रहिला आहे.

अमेरिकेसह जगातल्या बड्या देशांनी कोरोनाच्या काळात मोठ्याप्रमाणात पैसे बाजारांमध्ये ओतले. त्यावेळी हे करण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यामुळेच बोकाळलेल्या असेट क्लाससच्या किंमती आता घसरु लागल्या आहेत. क्रिप्टो करन्सीच्या विश्वासार्हतेबाबत एकूणच जगात फारच मोठं प्रश्नचिन्ह आहे.त्यामुळे तिथे केलेली गुंतवणूक अत्यंत जोखमीची आहे हे गेल्या दोन महिन्यात प्रमुख्यानं अधोरेखित झालंय.

तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर अजून माहिती साठी आमच्या Wbsite ला नक्की भेट द्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.