‘श्री भाविश अग्रवाल’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडून प्रवासाचे काम केले, जाणून घ्या आज अब्जावधींची उलाढाल असलेले OLA चे संस्थापक ‘श्री भाविश अग्रवाल’ ( Bhavish Agrawal ) यांच्या जीवनाची प्रेरणादायी कहाणी.

श्री भावीश अग्रवाल यांची यशोगाथा हा एक पुरावा आहे की जर तुमच्याकडे बिझनेस सुरू करण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. भाविश अग्रवाल आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

Visite our website to read More articless and biography of successsfull peoples