Anjali Arora Biography, Wikipedia in Marathi

आज आपण एका आश्या व्यक्ति बदल घेणार आहोत जी कि एक शोशल मिडिया इनफ्लुन्सर आणि Dancer आहे आम्ही बोलत आहोत  Anjali Arora हिच्या बदल. हि शोशल मीडिया जसे instagram , Facebook, Instagram, आणि YouTube वर खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

BOGRAPHY WIKI

Anjali Arora ही नवी दिल्ली, भारतातील लोकप्रिय टिकटोक स्टार आणि इंस्टाग्राम मॉडेल आहे. Anjali Arora हिचे वय 23 वर्षे आहे (2022 प्रमाणे) आणि तिचा जन्म 3 November 1999 रोजी झाला होता. ती Instagram वर तिच्या लिप-सिंक आणि कॉमेडी व्हिडिओंसाठी ओळखली जाते.

Anjali ही श्रीमंत कौटुंबिक पार्श्वभूमीची आहे तिचे वडील एक यशस्वी व्यापारी आहेत अंजलीच्या वडिलांचे नाव अश्र्विन अरोरा आहे आईचे नाव बबिता अरोरा आहे तिला एकच भाऊ आहे . Anjali तिच्या कुटुंबाच्या आणि भावंडांच्या खूप जवळ आहे आणि तिचे आई-वडीलही तिला खूप सपोर्ट करतात.

Title 3

All Work Should Be Play

Anjali Arora Family

ANAJLI  ARORA PHOTOS

अंजलीची एकूण संपत्ती माहिती करून घेण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत . तिची Neth Worth 10 Million USD च्या दरम्यान आहे. भारतीय रुपयात अंदाजे १ कोटी. तिची Monthly Income 2 – 2.5 लाख आहे. उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजे Sponsership .

2020 मध्ये India मध्ये Tiktik बंद झाल्यानंतर तिने तिचे पूर्ण ध्यान इंस्टाग्राम वर केंद्रित केले आणि इंस्टाग्रामवर लीप सिंक व्हिडिओ अपलोड करणे सुरू केले. ज्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरतर तिने तिच्या इंस्टाग्राम ची सुरवात ही 7 February 2017 पासुन केली होती.

iInstagram

बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच तिचे एक YouTube Channel पण आहे. Anjali Arora ने तिच्या YouTube चॅनेल ची सुरुवात 10 February 2017 ला केली होती. ती तिच्या YouTube चॅनेल वर शॉर्ट व्हिडिओज आणि अपलोड करते. त्याबरोबर ती तिच्या YouTube चॅनेल वर Vlog व्हिडिओज पण अपलोड करते.

anjali Aroa Toutube 

Anjali Arora songs

Anjali Arora ही केवळ इंस्टाग्राम स्टार नाही तर एक अभिनेत्री देखील आहे, तिने अनेक Hindi अल्बम गाण्यांमध्ये काम केले आहे.तिच्या जवळपास सर्व गाण्यांना यूट्यूबवर लाखो व्ह्यूज आहेत.आतापर्यंत Anjali ने खूप गण्यान मध्ये काम केलं आहे. तिचे नवीन गाणे Tere Bargi song या गाण्याने युट्यूबवर अवघ्या 10 महिन्यात 15M व्ह्यूज पार केले आहेत.

Facts About Anjali Arora

– Anjali ही पाळीव Pet Lover आहे. – Anjali ला रोमँटिक Moveis पाहायला आवडतात. – इंस्टाग्रामवर तिचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. – ती YouTube देखील वर सक्रिय आहे, जिथे ती तिचे कुटुंब आणि मित्रांसह दररोज व्लॉग अपलोड करते. And uplods Short videos. – ती Fitness Realted खूप जागरूक आहे. – आमच्याकडे तिच्या मासिक उत्पन्नाचा अचूक तपशील नाही. इंटरनेट स्त्रोतांनुसार ती सुमारे रु. दरमहा 100k आहे. – ती एक प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार आणि भारतीय मॉडेल आहे. – इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असल्याने तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर 10.5M फॉलोअर्स आहेत. – तिने7 Feburary 2017रोजी तिचे इंस्टाग्राम सुरू केले. – ती महाराष्ट्रातील Mumbai येथे राहते. – तिचे वय 23 (as 2022) आहे.

Anjali Arora

अश्याच मोठ्या स्टार्स बदल माहिती करून घेण्यासाठी आमच्या वेबसाइट ला  नक्की भेट द्या .