Abhi gaikwad royal shop
अभि गायकवाडने १७ ऑक्टोबर २०२१ रोजी रॉयल मेन्स वेअर उघडले. त्याचे दुकान शिव कॉम्प्लेक्स, जिजाऊ चौक, डोणगाव रोड, मेहक येथे आहे. अभिला लहानपणापासूनच बिझनेस करण्याची आवड होती, म्हणूनच आज तो एक यशस्वी बिझनेस मॅन आहे.आज त्याच्या दुकानाची बरीच शाखा आहे.