vishal phale Age, wiki, GF, Family, income, Instagram | Vishal phale Information in Marathi

Vishal phale Wikipedia, age, biography, Wikipedia, Instagram, girlfriend, Family , Income, Nethworth etc. ( Vishal phale वय, चरित्र, विकी, BF, जन्मतारीख, फोटो, गर्लफ्रेंड, चरित्र, विकिपीडिया (विशाल फाले माहिती मराठीत).

Vishal phale information

विशाल फाले हा देखील एक टिक टॉकर आहे पण भारतात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ करायला सुरुवात केली. त्याच्या इंस्टाग्राम रीलवर तसेच विशाल फालेचे गाणे आणि यूट्यूबवर त्याच्या मी नादखुला गाण्याला दर्शकांनी 24 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळविले आहे.

आज आपण अशा एका स्टारबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, मी विशाल फाले बद्दल बोलत आहे आज आपण Vishal phale Wikipedia, age, biography, Wikipedia, Instagram, girlfriend, Family , Income, Nethworth etc. बदल जाणून घेणार आहोत.

Vishal Phale Biography, Wiki

विशाल फाले हा एक प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार तसेच अभिनेता आहे, त्याने अनेक मराठी अल्बम गाण्यांवर काम केले ज्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्याचे एक अल्वर सजनी गाणे ज्याला यूट्यूबवर 13M+ अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, अलीकडेच त्याच्या नवीन गाण्यात मजाशी लव्हशिप करशीलचे गाणे व्हायरल झाले. 4 दिवसात 1m व्हियूज त्याला मिळाले आहे.

विशाल फाले यांचा जन्म 18 October 1997 रोजी मुळशी, पुणे येथे झाला आणि सध्या ते 2022 नुसार 26 वर्षांचे आहेत आणि त्यांचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे.विशाल फाले यांच्या कुटुंबाची माहिती इंटरनेटवर अपडेट केलेली नाही, आम्हाला काही माहिती मिळाल्यास आम्ही ती इथे अपडेट करू.

Nameविशाल फाले
Nick Nameविशाल
Date Of Birth18 October 1997
Birth Placeमुळशी, पुणे, महाराष्ट्र
ProfessionActor, dancer, fashion model, and social media influencer.
Famous ForFamous because he is a content creator and also worked in many music videos. 
Age (as of 2022)26 years
SchoolGK High School Ground Pashan Pune
CollegeModern college of Arts science and commerce shivajinagar pune
Educational QualificationCollege Graduate
Religionहिंदू
Home TownMumbai, Maharashtra, India
Current AddressMumbai, Maharashtra, India
Girl FriendTrupti Rane
Net Worth50 Lakh ( 5 Million Rupees)
InstagramVisit Now
Insta Followers 1.5M
YouTubeVisit Now
Subscribers1.5 Lakh

सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर त्याला म्युझिक व्हिडिओ, टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी कामांची ऑफर मिळू लागल्या. त्याने याआधीच अधिक हिंदी आणि मराठी संगीत व्हिडिओंमध्ये काम केले आहे.

Vishal Phale Career

Vishal Phale 2019 – 2020 मध्ये Trupti Rane  सोबत Short लिप-सिंक आणि डान्स व्हिडिओ बनवून त्याने सुरुवात केली.त्याच्य्या सुंदर लूकमुळे त्याने सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्समध्ये पटकन प्रचंड लोकप्रियता मिळवली.त्याने स्वतःची एक सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्याने अनेक हिंदी आणि मराठी म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

Vishal Phale Instagram

2020 मध्ये India मध्ये Tiktik बंद झाल्यानंतर 2020 मध्ये India मध्ये Tiktik बंद झाल्यानंतर त्याने पूर्ण ध्यान इंस्टाग्राम वर केंद्रित केले आणि इंस्टाग्रामवर लीप सिंक व्हिडिओ अपलोड करणे सुरू केले. ज्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरतर त्याने त्याच्या इंस्टाग्राम ची सुरवात ही 9 February 2016 पासुन केली होती. 

Vishal Phale ने मुख्यतः वेगवेगळ्या गाण्यांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवतो आणि कधीकधी तो bollywood गाण्यांवर डान्स व्हिडिओ देखील बनवतो आणि Instagram वर अपलोड करतो. त्यानें त्याच्या Instagram वर युजर नेम vishalphale7811 असे सेट केेलं आहे.

Vishal Phale New Song

Vishal Phale Song list

 • Selfie Kadha
 • Mazashi Loveship Karshil Ka
 • Jeev Rangalaya
 • Mi Naadkhula
 • Gulawani Gwad
 • Isaq Jhala Ra
 • Alwar Sajni
 • Majha Malhar
 • Mi Udanchoo
 • Vithu Ghavala
 • Aplich Hava
 • Yadaval Man Maz
 • Man Juru lagal

Trupti Rane and Vishal Pahale photo

Vishal Phale Age, Hight & Weight

सर्वच स्टार बदल एक प्रश्र्न मात्र सारख विचारला जातो तो म्हणजे Vishal Phale age आणि Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो त्याचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र तिचे वजन जवळपास 74 किलो आणि उंची 5.6 फूट आहे. त्याचे केसांचा रंग काळा आहे. त्याचे वय 26 आहे. Vishal Phale date of birth 18 October 1997 आहे. 2022 नुसार त्याचे वय 27 आहे.

Vishal Phale YouTube

त्याचे सध्या इंस्टाग्रामवर 1.5M अधिक फॉलोअर्स आहेत तसेच इतर सोशल मीडियावरही लाखो फॉलोअर्स आहेत. त्याच्याकडे एक Youtube चॅनेल देखील आहे जिथे तो सहसा lifestyle व्लॉग बनवतो.

Vishal Phale Networth

एकूण संपत्ती माहिती करून घेण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत . Vishal Phale Income 2 – 2.5 लाख आहे. उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजे Sponsership आणि Instagram वर paid pramotion .

FACTS

 • विशाल फाले यांचा जन्म 18 October 1997 रोजी मुळशी शहर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत येथे झाला. 2021 पर्यंत ती 24 वर्षांची आहे.
 • त्याने तृप्ती राणे यांच्यासोबत शॉर्ट लिप-सिंक आणि डान्स व्हिडिओ बनवून 2019 – 2020 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली.
 • सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्ससह प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर त्याने मराठी म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
 • एक यशस्वी सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.
 • त्याने Youtube वर डेली लाईफस्टाईल व्लॉग व्हिडीओ बनवायला सुरुवात केली

आज या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Vishal Phale Wikipedia, age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. सांगितलं जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा आणि शेअर करा.

FAQ

What is the age of Vishal phale ?

26 as of 2022.

2 thoughts on “vishal phale Age, wiki, GF, Family, income, Instagram | Vishal phale Information in Marathi”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi