Vinayak mali biography, Neth worth, age , hight Waight, youtub, instagram, latest video, 2022 video , youtub subscribers
Vinayk Mali
Table of Contents
एक Content Creator म्हणून, केवळ मनोरंजकच नाही तर त्याच्या Related देखील Content तयार करणे महत्त्वाचे आहे. बरं, हा एक अतिशय ‘Focused’ कंटेंट Creator आहे जो हा समतोल उत्तम प्रकारे साधतो आणि परिपूर्ण कॉमिक टाइमिंगसह आश्चर्यकारकपणे हस्यमय Content बनवतो. होय, तुमचा अंदाज बरोबर आहे, Vinayk Mali उर्फ दादुस.
हेही वाचा :- श्री मुरलीकांत पेटकर जी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
आज विनायक ने हे विनोदी, आणि मजेदार Content बाबतीत घरगुती नाव बनले आहे. मी त्याला सर्जनशीलतेसाठी आणि त्याच्या विश्वासार्हतेसाठी 100 गुण देईन. त्या मुलाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे जो मनोरंजनासाठी काहीही आणि सर्वकाही करेल, स्क्रोल करा आणि वाचा!
हेही वाचा :- श्री कपिल देव यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
Name | Vinayk Mali |
Nick Name | Dadus |
Date of birth | २२ सप्टेंर १९९५ |
birth place | रायगड, पनवेल |
neth worth | $853,000 |
शिक्षण | इंजिनीअरिंग , LLB |
Age | 27 |
Waight | 60 kg |
insagram | view |
followers | 547k + |
Youtub | View |
Subscriber | 2.16M |
Vinayak Mali बदल थोडक्यात माहिती
विनायक माळीचा जन्म २२ सप्टेंर १९९५ ला एका मध्यवर्गीय आगरी कुटुंबात रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता. त्याचे वडील एक सरकारी नोकर होते, सरकारी नोकरीमुळे त्यांची सतत बडली होत असायची त्यामुळे त्यांच्या नोकरीमुळे त्यांना ठाण्याला राहावं लागलं. त्याला एक लहान बहीण आहे.
हेही वाचा :- सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
विनायक माळी याच पूर्ण बालपण हे ठाण्यातच गेलं , त्याच प्राथमिक शिक्षण हे ठाण्यातच पूर्ण झालं. त्यानं त्याच ग्रॅज्युएशन हे मुंबई मधून पूर्ण केल होत. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्याने काही काळ जॉब केला आणि त्याच पुढचं शिक्षण करण्यासाठी जॉब सोडून एलएलबी साठी एडमिशन घेतल.
Vinayak Mali youtube Chanel
Vinayak Mali याने आपल्या Youtub chanel व youtub career ची सुरुवात Mar 14, 2017 ला केली होती. आज त्याच्या Youtub Chanel वर २.१६M subscribers झाले आहेत. आत्तापर्यंत त्याच्या चॅनेल वर 319,281,532 views आले आहेत.
हेही वाचा :- श्रीमती बिरुबाला राभाजी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
तो आपल्या YouTube चॅनेलवर विनोदी, मजेदार व्हिडिओ अपलोड करतो. आता त्याच्या YouTube चॅनेलवर त्याचे 2.16M पेक्षा जास्त Subscriber आहेत. विनायकच्यां व्हिडिओंमध्ये एक वेगळीच शैली आहे. लोकांना हसवायचे आणि लोकांच्या हृदयावर राज्य करायचे हा एकच उद्देश आहे. जो कोणी त्याचे व्हिडिओ पाहतो त्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. त्याचे यूट्यूब व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. आशिषने त्याच्या चॅनेलवर आतापर्यंत 73 व्हिडिओ अपलोड केले आहेत.
हेही वाचा :- डॉ. श्री हरिशचंद्र वर्मा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
विनायक माळी Instagram
विनायक ने त्याच्या इंस्टाग्राम करिअर ची सुरुवात 12 मार्च 2019 पासून केली होती. त्याच्या इंस्टाग्राम page वर 547k पेक्षा अधिक followers आहेत. तो त्याच्या इंस्टाग्राम page वर त्याचे शॉर्ट व्हिडिओज टाकतो. तो इंस्टाग्राम वर पण कॉमेडी videos अपलोड करतो. त्याचे इंस्टाग्राम page त्याच्या कॉमेडी, मजेशीर व्हिडिओज आणि फोटोज् ने पूर्ण पाने भरले आहे.
हेही वाचा :- ‘श्रीमती सुभाषिनी मिस्त्री’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
Vinayak Mali Neth Worth
Content Creators सध्याच्या काळात किती कमवत आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. विनायक माळी हे एक YouTube चॅनल आहे ज्याची जानेवारी 2022 पर्यंत $853,000 डॉलर्सची एकूण संपत्ती आहे. त्याची ही networth फक्त Social Media Platform’s वरून होत आहे.
हेही वाचा :- ‘श्री दलवई चलपती राव’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
Facts
- Vinayak Mali हे एक Social Media Influencer आहेत.
- विनायक माळी यांच्या Youtub चॅनेल वर 2.16M subscribers आहेत.
- Vinayak Mali हे youtub चॅनेल वर मजेशीर, विनोदी व्हिडिओ अपलोड करतात .
- त्यांच्या instagram page पर 574k followers आहेत.
- त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम ची सुरुवात 12 मार्च 2019 पासुन केली होती.
FAQ
विनायक माळी याची नेथ वर्थ (Vinayak Mali Neth worth) किती आहे ?
जानेवारी 2022 पर्यंत $853,000 डॉलर्सची एकूण संपत्ती आहे
विनायक माळी याची जन्म तारीख ( Vinayak Mali Birth date ) काय आहे ?
२२ सप्टेंर १९९५
विनायक माळी याचे वय ( Vinayak Mali age )किती आहे ?
27 ( 2022 )
विनायक माळी यांच्या Youtub चॅनेल वर किती subscriber आहेत ?
2.16M
विनायक माळी ची income ( Vinayak Mali income ) किती आहे ?
78 हजार ते 1 लाख महिना , ही रक्कम नेहमी बदलत राहते.
विनायक माळी याचे शिक्षण ( Vinayak Mali qualifications ) काय आहे ?
इंजिनिअर , LLB
विनायक माळी height ( दादूस ) किती आहे ?
5 fit 6 inch
2 thoughts on “विनायक माळी जीवनचरित्र |Vinayak Mali biography in Marathi”