विद्या जयंत कुलकर्णी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास | IPS Vidya Kulkarni biography in marathi

विद्या जयंत कुलकर्णी यांचा थोडक्यात परिचय

विद्या कुलकर्णी

मूळ सोलापूरच्या (Solapur) व सध्या तमिळनाडू (Tamilnadu) येथील आयपीएस अधिकारी विद्या जयंत कुलकर्णी (Vidya Kulkarni) यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) च्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे. विद्या जयंत कुलकर्णी या 1998 च्या बॅचमधील तमिळनाडू केडरच्या आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. त्यांची पुढील पाच वर्षांकरिता केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) च्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे.
छोट्या गावापासून ते आयपीएस अधिकारी बाण्यापर्यंत च त्यांचा प्रेरणादयी प्रवास त्यांच्यासाठी इतका सोपा नव्हता. चला तर त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेऊया.

हेही वाचा :- डॉ.महाबीर पुन फगामी’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

दरम्यान , त्यांच्यासोबत केंद्र सरकारने ओडिशाचे पोलीस दलातील आयपीएस नजनिष्याम उपाध्याय आणि महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकारी नवल बजाज यांचीही सीबीआय सह संचालक म्हणून नियुक्ती केली आहे .

बालपण आणि शिक्षण :-

विद्या कुलकर्णी या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यातील छोट्याश्या तिरेहे गावातील मूळच्या रहिवासी आहेत . त्यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मूळ गावातच झाले . 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण हे औरंगाबाद मध्ये झाले . ज्युनिअर कॉलेज हे त्यांनी सोलापूर मधील संगमेश्वर कॉलेज मधून केलं. त्यानंतर त्यांनी सांगलीतील वालचंद कॉलेज मधून बीई पूर्ण केलं.

हेही वाचा :- श्री कुलमन घिसिंग यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

आयपीएस अधिकारी होण्याची प्रेरणा अशी मिळाली


विद्या कुलकर्णी असल्यापासूनच त्यांना पोलीस युनिफॉर्म चे खूप अट्रॅक्शन होत . येथूनच त्यांना आयपीएस होण्याची प्रेरणा मिळाली . त्यांना क्राईम डिटेक्शन ची फार आवड होती , वाचनाची आवड अगदी सुरुवातीपासून होती. तसेच पोलिस गणवेशाची आवड होती. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले.

हेही वाचा :- फ्रेडरिक इरिना ब्रुनिंग ऊर्फ सुदेवी दासी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

यूपीएससी ची तयारी

इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांना असे वाटू लागले की आपल्याला आयपीएस होतं आणि आपण आता काय करते ही गोष्ट त्यांना फार खटकले त्यानंतर त्यांनी ठरवले कि यूपीएससीची तयारी करायची त्यामुळे त्यांनी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतला त्यानंतर त्यांनी त्यांच्या यूपीएससीच्या तयारीची सुरुवात केली .

हेही वाचा :- ‘श्री चित्रसेन साहू’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

अभियांत्रिकी पदवीनंतर पुणे विद्यापीठातून सोशल स्टडीज या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर पुण्यामध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली. वाचनाची आवड अगदी सुरुवातीपासून होती. तसेच पोलिस गणवेशाची आवड होती. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. मग त्यांनी पुण्यात अभ्यास केला. त्यांच्या कुटुंबाने यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य केले, यामुळे त्या त्यांचे आयपीएस होण्याचे ध्येय गाठू शकले .

हेही वाचा :- अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

आयपीएस झाल्यानंतर तमिळनाडू केडरमध्ये विद्या कुलकर्णी यांनी विविध पदांवर काम केले. सध्या त्या तमिळनाडूच्या पोलिस महानिरीक्षक आहेत. यापूर्वी त्यांनी 2009 ते 2014 या कालवधीत पुणे सीबीआयसाठीही काम पाहिले आहे.

हेही वाचा :- ‘श्रीमती भुरीबाई’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

2 thoughts on “विद्या जयंत कुलकर्णी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास | IPS Vidya Kulkarni biography in marathi”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi