Start-up stories

मित्रानो त्यांचं start-up हे सक्सेसफुल झाले आहेत , आणि जे लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत , अश्या successful start-up सुरू करणाऱ्या लोकांची यशस्वी लोकांची यशोगाथा तुम्हाला इथे वाचायला मिळेल . त्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात successful कसे झाले ? त्यांना त्यांच्या आयुष्यात कोण कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागलं ? याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला येथे देण्याचा प्रयत्न करतोय .

आपण successful लोकांची biography किंवा त्यांची माहिती का वाचतो ? कारण आपण त्यांच्या सारखे आपण आपल्या आयुष्यात सक्सेसफुल व्हावें म्हणुन , त्यांच्या चुकांमधून आपल्याला काहीतरी शिकता यावं,त्यांच्या struggle मधुन प्रेरीत होण्यासाठी म्हणून आपण त्यांची माहिती किंवा biography वाचतो .

त्यामुळेच आम्ही येथे तुम्हाला तुमच्या आवडत्या start-up stories , successfull लोकांची यशस्वी लोकांची यशोगाथा, struggle story , त्यांची biography देण्याची प्रयत्न करू . मित्रानो मी तुम्हाला खाली त्या सक्सेसफुल लोकांची नावे देत आहे , त्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची माहिती वाचता येईल , जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर कॉमेंट करून सांगायला विसरू नका .

Startup Stories

१.श्री उदय कोटक यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
२.CRED’ चे संस्थापक श्री कुणाल शहा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
३.नायकाच्या संस्थापक ‘मिसेस फाल्गुनी नायर’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
४.बंधन बँकेचे सीईओ श्री चंद्रशेखर घोष यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
५.राधिका गुप्ता यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
६.श्रद्धा शर्मा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास मराठी मध्ये
७.paytm चे संस्थापक विजय शर्मा जीवन परिचय मराठी मध्ये
८.महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन श्री आनंद महिंद्रा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास मराठी मध्ये
९.स्टीव्ह जॉब्स यांचा प्रेरणादयी जीवन प्रवास मराठी मध्ये
१०.‘श्री भाविश अग्रवाल’ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
११.बायजू रवींद्रन यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास
Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi