भारताची ती मुलगी जिने आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण जगामध्ये भारतच नाव मोठं केलं आहे . चला तर मित्रानो IFS अधिकारी ” स्नेहा दुबे ” यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास पाहूया .
या वाक्याला पुर्णपणे खरं ठरवण्याच काम संयुक्त राष्ट्र महासभा मध्ये पाकिस्तानला आरसा दाखवणारी आयएफएस अधिकारी ” स्नेहा दुबे ” यांनी केलं. ज्यांनी आपल्या सडेतोड उत्तर आणि हिमतीच्या जोरावर काश्मीर छा राग आलाप रही पाकिस्तान च्या सरकार ला सडेतोड उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली . भारताची पहिली सचिव स्नेहा दुबे त्यांनी आपल्या वक्तव्यांनी सगळ्या भारतीयांचं काळीज जिंकून घेतला आहे . २०१२ बॅच मध्ये महिला आयएफएस अधिकारी स्नेहा दुबे यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता . चला तर त्यांचं जीवनाचा प्रेरणादायी प्रवास पाहूया .
लहानपापासूनच अधिकारी बनायचं होत :-
झारखंड च्या जमशेदपूर मध्ये एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या स्नेहा दुबे यांचे वडील एका कंपनी मध्ये इंजिनिअर महणुन काम बजावत होते . अच्यानक ती कंपनी बंद पडल्यामुळे , त्यांना पूर्ण परिवाराला गोव्याला जावं लागल . त्यानंतर त्यांच्या वडलांना फिनोलेक्स कंपनी मध्ये जॉब लागली . स्नेहा यांच सुरवातीच् शिक्षण हे गवामध्येच झालं होत , त्यानंतर त्यांनी पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज मध्ये ग्रॅज्युएशनच शिक्षण केलं .
स्नेहा जेव्हा १२ वर्षाच्या होत्या तेव्हा पासूनंच भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये जाण्यासाठी ईच्छुक होत्या . आपल्या त्याच सप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनि्हर्सिटी मधून एमए आणि एमफिल केलं , त्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी चालू केली .
पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा केली क्लिअर :-
स्नेहा दुबे सुरवातीपासूनच आपल्या धेयाबदल एकदम क्लिअर होत्या . त्यांनी जेएनयु मधून एमए आणि एमफिल च शिक्षण केलं.
स्नेहा दुबे लगातार तासान तास अभ्यास करायच्या , त्याचा फळ त्यांना २०१२ मध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर करून आयएफएस अधिकाऱ्याच्या रूपानं मिळालं . आयएफएस बनल्यानंतर त्यांची नियुक्ती विदेश मंत्रालयामध्ये झाली. त्याच्यानंतर २०१४ मध्ये भारतीय दूतावास मैद्रिड मध्ये यांची नियुक्ती झाली. तर काही काही वर्ष त्यांनी संयुक्त महासभेमध्ये भारताची पहिली सचिव चा रूपामध्ये नियुक्त केल्या गेल्या.
या उद्देशाने केलं धेय पूर्ण :-
जगासमोर भारताच्या विरोधीयांचं खोटारडेपणा खऱ्या चा आरसा दाखवणाऱ्या स्नेह दुबे यांनी बारा वर्षाच्या वयात सर्विस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. स्नेहा यांचा अस महन आहे की , त्यांना आयएफएस बनवून मोठ्या मंचवर वर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा सुवर्ण अवसर मिळाला आहे . सिविल सर्विस परीक्षा उत्तीर्ण न करना हे त्यांचं सुरुवातीपासूनच धेय्य होतं . दुसरा कोणता विकल्प ठेवून त्यांच्या धेयापासून विचलित होणार नव्हते म्हणून त्यांनी प्लॅन बी पण ठेवला नाही . वेगवेगळ्या जागी फिरणे , नवा संस्कृतीबद्दल माहिती करून घेणे आणि एवढ्या मोठ्या मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत त्यांचा प्रत्येक स्वप्न पूर्ण करावं असं त्यांना वाटायचं , यामुळेच त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा निवडली.