भारतीय महिला क्रिकेटर स्म्रिती मंधना मराठी मध्ये| Smriti Mandhana in marathi

स्म्रिती मंधना  बदल थोडक्यात माहिती :-

भारतीय महिला क्रिकेटर Smriti Mandhana आपल्या सौंदर्याने आणि उत्कृष्ट आशा बॅटिंग ने सगळ्यांचा हृदय जिंकून घेतला आहे.

स्म्रिती मंधना मी आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघासाठी 3 Test , 62 one day , 81 T20 matches खेळल्या आहेत.

थोडक्यात परिचय   :-

भारतीय महिला क्रिकेटर स्म्रिती मंधना यांचा जन्म 18 जुलै 1996 ला झाला. त्यांचं पूर्ण नाव स्म्रिती श्रीनिवास मंधना  असा आहे. स्मृती मंधना यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. अवघ्या 9 वर्षाच्या वयात त्यांची महाराष्ट्र अंडर 15 मध्ये निवड झाली होती. तिने चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्स मधून कॉमर्समध्ये बॅचलर केले.

स्म्रिती मंधना ची क्रिकेटची सुरुवात :-

स्म्रिती मंधना ला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. तसेच तिचे वडील आणि तिचा भाऊ श्रवण दोघेही चांगली साठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळले होते.

9  वर्षाच्या असताना स्म्रिती मंधना ची निवड महाराष्ट्र अंडर फिफ्टीन मध्ये झाली होती. आणि अकरा वर्षाचे असताना त्यांची महाराष्ट्र अंडर नाईन्टीन मध्ये तिने आपली जागा बनवली . तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सतत तिला क्रिकेटमध्ये प्रोत्साहित केलं.

पूर्ण नावस्म्रिती श्रीनिवास मंधणा
टोपण नावस्म्रिती
प्रोफेशनक्रिकेट
राष्ट्रीयताभारतीय
बेटिंग स्टाईललेफ्ट हाँडएड
रोलबेट्स वुमन
कोचअहंत तांबेकर ( ज्युनिअर कोच )
जर्सी नो.१८
जन्म दिवस१८ जुलै १९९६
गावसांगली , महाराष्ट्र
MatchPlayedRuns
Test3167
ODI622377
T20081190

Smriti Mandhana च क्रिकेट करियर :-

स्म्रिती मंधना पहिल्यांदा ऐकण्यात ऑक्टोंबर 2013 च्या वन-डे मॅच मध्ये दोन शतक बनवणारी पहिली महिला बनली त्यावेळेस आल्या.

गुजरात विरुद्ध महाराष्ट्र कडून ठेवताना त्यांनी बडोदा ऑलम्पिक ग्राउंड मध्ये वेस्ट झोन अंडर 19 Tournament मध्ये 150  बॉल वर 124 धावा बनवल्या.

2016 च्या महिला चॅलेंजर ट्रॉफी मध्ये Smriti Mandhana मी इंडिया रेड साठी तीन मॅचमध्ये तिन्ही मॅच मध्ये अर्धशतक बनवलं आणि आपल्या टीमला इंडिया ब्ल्यू च्या विरुद्ध फायनल मॅच मध्ये ट्रॉफी जिंकण्यास मदत केली होती. 192 बरोबर ती त्या टूर्नामेंट मध्ये ती टॉप स्कोरर राहिली होती.

जून 2018 मध्ये Smriti Mandhana ने सुपर लिक मध्ये defending champion western stom contact साठी सैनिक केलं आणि ह्या leag match मध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला बनली.

Smriti Mandhana आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये :-

2010 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या एक दिवसीय मॅच मध्ये Smriti ने आपला पहिला आंतरराष्ट्रीय शतक 102 द्यावा  109 बॉलमध्ये बनवला.

Smriti Mandhana ने फेब्रुवारी 2019 मध्ये इंग्लंड विरुद्ध फक्त 24 बोलमध्ये महीला T20 मध्ये भारतासाठी सर्वात जास्त वेगाने अर्थ शतक बनवल. 3 ऑगस्ट 2018 ला तिने महिला लीक मध्ये सुपर शतक बनवल. फेब्रुवारी 2019 ला इंग्लंड विरुद्ध 3 मॅच साठी तिला भारतीय महिला टीम कप्तान बनवले गेले ती भारताची सर्वात कमी वयाची t20 कप्तान बनली.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi