एक वेळ अशी होती की तयारीसाठी पत्नीचे दागिने विकावे लागले , आणि आता पैरालंपिक मध्ये कास्या पदक जिंकून बनवला इतिहास. हा मित्रांनो सिंहराज अडाना यांच्याबद्दल बोलत आहोत .
नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचं आमच्या वेबसाईट वर मनापासून स्वागत.
परिचय :-
Table of Contents
आपल्या कमजोरीना ज्याला आपली ताकत बनवता येते , त्याला कोणीही हरवू शकत नाही, याच प्रतेक्ष उदाहरण म्हणजे टोकियो पैरलंपिक चया स्पर्धेत कस्या पदक जिंकणारे सिंहराज अडाना .पोलिओ झाल्यामुळे सिंहराज अडाना ची शाीरिक स्थीती चांगली नव्हती , तरीपण त्यांनी त्या आजाराचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होऊ दिला नाही . त्यांनी नेमबाजी मध्ये करियर बनवायचं ठरवं आणि टोकियो पैरालंपीक मध्ये कास्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
पोलिओ होऊनही हिम्मत सोडली नाही :-
हरियाणा मध्ये बहादूरगड मध्ये राहणारे सिंहराज अडाना हे पोलियोग्रस्त आहेत, ज्यामुळे ते शारिरीक रूपाने अक्षम होते. त्यांना त्यांच्या दोन्ही पायांना पोलिओ झाला होता , आता व्हील चैर क्या आधारे चालतात . त्यांची आई आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांना दोन्ही पायावर चालण्यास नेहमी प्रेरित केलं. त्यांनी त्यांच्या त्या कमजोरीचा परिणाम स्वतः वर होउ दिला नाही , त्यांना नेहमीच काहीतर करून दाखवायचं अस वाटायचं , पण त्यांच्या घराची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती की ते आपल्या स्वप्नाना पूर्ण करू शकतील.
भाच्याकडून मिळाली नेंबजीची प्रेरणा :-
सिंहराज अडाना यांना नेंबजीच्या खेळाचा पहिल्यांदा परिचय त्यांना त्यांच्या भाच्याने करून दिला , त्याच्या बरोबर ते पहिल्यांदा नेमबाजी रेंज वर गेले होते . सिंहराज अडाना यांचा भाचा पण एक चांगला नेमबाज होता . त्यांचं भाचा प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या कोच नी सिंहराज अडाना यांना पण नेम लावायला संगितला, तर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पाच मधले चार नेम बरोबर टार्गेट वर लागले , त्यामधे परफेक्ट दहा पण होते. त्यानंतर कोच नी त्यांना नबाजी खेळामध्ये पुढे जाण्यास प्रेरित केले .
नेंबजीच्या तयारीसाठी विकले पत्नीचे दागिने :-
सिंहराज अडाना यांनी नेमबाज बनण्यासाठी आणि नेंबाजीच्या तयारीसाठी त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकले होते . सिंहराज अडाना यांची आर्थिक स्थिती एवढी चांगली नव्हती , की ते आपल्या तयारीचा सर्व खर्च उचलु शकतील
कोरोनामध्ये पण थांबवली नाही तयारी :-
सिंहराज अडाना नी जोरात नेंबाजीची तयार केली होती , पण कोरोना महामारी आणि लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना तयारीसाठी रेंज मध्ये जाता आले नाही . पण त्यांनी हार नहीं मानली आणि येका रात्रीत खाका. तयार करून आपल्या घरात रेंज टायर केली आणि शूटिंग ची प्रॅक्टीस केली.
पैरालंपीक मध्ये कास्य पदक जिंकून रचला इतिहास :-
सिंहराज अडाना यांनी मेहनती मुळे पैरालंपिक मध्ये भाग घेतला त्यांनी टोक्यो नेमबाजी स्पर्धेमध्ये भारतासाठी कास्य पदक जिंकून नवीन इतिहास बनवला यांच्या मेहनत आणि त्यांचे प्रदर्शन च सर्वांकडून कौतुक होत आहे.