श्रध्दा पवार बायोग्राफी | Shraddha Pawar Biography in Marathi

मित्रानो आज आपण श्रध्दा पवार यांच्या बदल माहिती करून घेणार आहोत, जी की एक फेमस इंस्टाग्राम स्टार आहे. आज आपण तिच्याबद्दल या आर्टिकल मध्ये Shraddha Pawar age, biography, hight, Waight, youtub, instagram, boyfriend येवढं काही माहिती करून घेणार आहोत. तिच्या बदल पूर्ण माहिती करून घेण्यासाठी आमचं हे आर्टिकल पूर्ण वाचा.

हेही वाचा :- भुमी काशीद जीवनी | Bhumi Kashid biography in marathi

श्रद्धा पवार एक Instagram star, Social Media Influencer, Actor आहे. जिने अपल्या शॉर्ट्स रीलस व्हिडिओ, acting आणि आपल्या इंस्टाग्राम वरच्या फोटोज् ने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तिच्या social media platforms वर लाखो Followers आहेत. Shraddha youtub वर अनेक गाण्यामध्ये दिसली आहे, त्या व्हिडिओज वर मिलियन मध्ये views आले आहेत.

हेही वाचा :- विनायक माळी जीवनचरित्र |Vinayak Mali biography in Marathi

NameShraddha Pawar
Nick NameShraddha
Date of birth23 June 1997 (Not Sure)
Birth placeMumbai, Maharashtra, India
Home TownMumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India
NationalityIndian
Educational qualificationgraduate
InstagramView
Followers1.1M
YouTubeView
Subscribers50k

Shraddha Pawar Biography, Wiki

Shraddha Pawar चा जन्म 23 June 1997 (Not Sure) मध्ये एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. तिचा जन्म मुंबई, महाराष्ट्र मध्ये झाला होता. Shraddha Pawar ही एक Instagram star, Social Media Influencer, Actor आहे. तिने खूप गाण्याच्या अल्बम मध्ये काम देखील केलं आहे. ज्याच्यावर youtub मध्ये millions मध्ये views आले आहेत.

श्रद्धा ने तिच्या ऑनलाइन करिअर ची सुरवात lip-sinKing ॲप TikTok पासून केली होती. जिथे ती तिचे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायची. Tiktok सोबत तिचे Instagram अकाउंट देखील आहे, जिथे तिच्या Instagram page वर 1.1M लोकांनी follow केलं आहे.

हेही वाचा :- श्री मुरलीकांत पेटकर जी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

श्रध्दा पवार Hight & Waight

श्रद्धा पवारचे वजन आणि उंची किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो तिचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र भूमीचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.5 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे.

हेही वाचा :- श्री मुरलीकांत पेटकर जी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

Shraddha Pawar TikTok

श्रद्धा पवार ने तिच्या ऑनलाईन करिअर ची सुरवात Tiktok पासून केली होती. जिथे तिला तिच्या followers कडून तिला Tiktok वर चांगला प्रतिसाद मिळाला. 2020 Tiktok बंद झाल्यामुळे ती इंस्टाग्राम वर व्हिडिओ अपलोड करायला सुरवात केली.

हेही वाचा :- श्री कपिल देव यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

Shraddha Pawar Instagram

2020 मध्ये Tiktok बंद झाल्यानंतर बाकीच्य TikTok स्टार सारखं Shraddha ने पण आपले ध्यान इंस्टाग्राम वर केंद्रित केल आणि Instagram वर व्हिडिओज बनवायला सुरवात केली. Shraddha ने तिच्या Instagram करिअर ची सुुरवात 20 एप्रिल 2020 पासून केली होती.श्रद्धा instagram वर तिचे रिल व्हिडिओ आणि तिच्या चांगल्या फोटोज् आणि अक्टिंग साठी प्रसिद्ध आहे. जिथे तिला तिच्या फॅन्स नी खूप चांगला प्रतसादही दिला. सध्या तिच्या Instagram page वर 1.1M followers आहेत.

हेही वाचा :- सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

Shraddha Pawar youtube

बाकी सोशल मिडिया platform सोबत तिचे एक YouTub चॅनेल सुरू केल आहे. तिने तिच्या youtub चॅनेल ची सुरवात 2 May 2020 ला केली होती. तिच्या YouTub चॅनेलच नाव Maharashra Chi Doll आहे. Shraddha तिच्या त्या चॅनेल वर तिचे Vlog videos अपलोड करते आहे. तिच्या त्या youtub Chanel वर 50k subscribers झाले आहेत.

हेही वाचा :- श्रीमती बिरुबाला राभाजी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

Shraddha Pawar Nethworth

श्रद्धा पवारची Neth worth जाणुन घेण्यासाठी तुम्ही खूप इच्छुक असाल. चला तर मग मी तुम्हाला तिची neth worth किती आहे ? ते सांगतो खाली मी तिच्या Nethworth चा तक्ता दिला आहे. तिचा कमाई करण्याचा मुख्य स्त्रोत Instagram, youtub आणि बाकीचे काही सोशल मीडिया platform आहेत. ती तेथे paid pramotion पण करते.

हेही वाचा :- डॉ. श्री हरिशचंद्र वर्मा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

YearNeth Worth
2021$ 3 million
2020$ 3 million
2019$ 2 million
2018$ 2 million
Income SourceInstagram, Youtub, Shows, Secondary brands, ads

Shraddha Pawar Song

श्रद्धा ने अनेक Song अल्बम मध्ये काम केले आहे. तीच नवीन गाणं youtub वर सध्या खूप viral होत आहे. श्रध्दा पवारच Girlfriend Nastana या Song वर Youtub मध्ये 34M views आले आहेत.

Facts

  • श्रद्धा पवारचे इंस्टाग्रामवर 1.1M पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
  • ती इंस्टाग्रामवर 50 लोकांना फॉलो करत आहे.
  • श्रद्धा पवार इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि ती इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटो पोस्ट करत असते.
  • श्रद्धा पवार ही Pet Lover आहे.
  • तिने तिच्या करिअर ची सुरवात Tiktok पासून केली होती.
  • Shraddha Pawar एक instagram star, Social Media Influencer आणि ॲक्टर आहे.

FAQ

श्रद्धा पवार ची age ( shraddha pawar age ) किती आहे ?

25 ( as 2022 )

श्रद्धा पवारची जन्म तारीख ( shraddha pawar date of birth ) काय आहे ?

23 June 1997 ( Not Sure )

श्रद्धा पवार ची neth worth किती आहे ?

$ 3 M

श्रद्धा पवार ची email id ( Shraddha Pawar email id ) काय आहे ?

sam932041@gmail.com

3 thoughts on “श्रध्दा पवार बायोग्राफी | Shraddha Pawar Biography in Marathi”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi