Shivaji Ganeshan biography in marathi | शिवजी गानेशन यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आमच्या website वर मनापासून स्वागत .

परिचय :-

Shivaji ganeshan यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२८ ला तामिनाडू मध्ये झाला . Shivaji ganeshan हे भारतीय चित्रटसृष्टीतील अभिनेता होते.

Shivaji ganeshan यांच्या वडलांच नाव चीन्हैया मनरायार आणि आई च नाव रजमही अम्मल होत. त्यांना एकूण चार मुलं होती, त्यांची नाव शांती , रामकुमार , प्रभू , हन.

 शिवाजी गणेशन चित्रपटाच्या अगोदर  :– 

शिवाजी गणेशन चित्रपटात प्रवेश करायच्या अगोदर ते स्टेज वर नाटक सादर करायचे . एकदा त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका सादर केली तेव्हां त्यांच्या वडलानी शिवाजी गणेशन संभोदीत केले , तेव्हा पासून शिवाजी गणेशन हे नाव चालायला लागलं shivaji ganesan यांच्या पाशी एक चांगला आवाज , स्पष्ट आणि भावनात्मक तमिळ कौशल्य होत.

   Shivaji ganeshan चित्रपटसष्टी मध्ये :-

          शिवाजी गनेशन यांनी ३००+ चित्रपटात काम केलं. १९५२ मध्ये प्ररशकती स्क्रीन डेबो होता जी की खूप मोठी हिट झाली होती.

१९६१ I film a smaller तमिळ चित्रपट मधिल सगळ्यात महत्वाचा होता .  चित्रपट नावराती हा ,१९६४ मध्ये आला होता , हा त्यांचा १०० वा चित्रपट होता , ह्या चित्रपटात त्यांनी ९ वेगवेगळ्या पात्रात काम केलं होत.

Shivaji ganeshan यांना मिळालेले पुरस्कार :-

• शिवाजी गणेषण यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार कला क्षेत्रामध्ये देऊन सन्मानित केलं होतं.

• १९६० विर पांडिया कट्टा बोमन चित्रपटासाठी शिवाजी गणेशान यांना आंतरराष्ट्रीय फिल्म उत्सव मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार मिळाला होता हा पुरस्कार घेणारे ते पहिले भारतीय अभिनेता होते.

• सन १९९७ मध्ये भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi