Satish kushvaha Success story in marathi | सतिश कुशवाहा सक्सेस स्टोरी मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो 

तुम्हा सर्वांचं आमच्या वेबसाईट वर मनापासून स्वागत. आज मी पुन्हा एक inspirationalbपूर्ण , motivating story घेऊन आलो आहोत .

Image source :-https://satishkushwaha.com/about/

हा मित्रांनो आज आपण एका successful blogger, YouTuber आणि कंटेंट क्रियेटर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव सतीश कुशवाहा आहे.

Satish kushvaha यांचा परिचय

सतीश कुशवाह हे एक blogger , YouTuber आणि Content Creator आहेत. सतीश कुशवाहा चा जन्म उत्तर प्रदेश मधील Duaria या ठिकाणी 27 सप्टेंबर 1994 ला झाला होता, त्यांच्या वडिलांचे नाव हरी गोविंद कुशवाहा आहे. सध्या सतीश कुशवाह आहे मुंबईमध्ये राहत आहे. Satish kushvaha यांचं Satish k Video हे Youtub Chanel खूप प्रसिद्ध आहे.

सतीश कुशवाहा यांनी त्यांचं इंजिनिअरिंग 2016 मध्ये शिक्षण पूर्ण केले.

Blogging आणि YouTube सुरुवात :-

सतीश कुशवाह हे काही कामासाठी मुंबईला निघून आले , तेथे त्यांनी एक १०×१२ रूम मध्ये दोन ते तीन लोक राहत होते. तेथेच त्यांनी ब्लॉगिंग ची सुरुवात केली, त्या रूम मधल्या बाकीच्या काही त्यांच्या मित्रांना ब्लॉगींग करण्यात काही इन्टरेस्ट नव्हता , त्यामुळे त्यांनी स्वतः तिथून सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या ब्लॉगचं नाव techyukti.com आहे. इथूनच त्यांच्या ऑनलाइन करिअरची सुरुवात झाली.

Satish kushvaha blogs

सतीश यांचे खालील प्रमाणे blogs ahet आहे.

Techyukti.Com

HindiPedia.Net

YouTube channel :-

              सतीश कुशवाह हे एक successful YouTuber आहेत. त्यांच्या सुप्रसिद्ध चैनल च नाव Satish k Video आहे. या चैनल ची सुरुवात त्यांनी 22 नोव्हेंबर 2014 चा सुरुवात केली. ह्या चैनल वर ते Successful Personalities चे व्हिडिओ interview घेतात. आतापर्यंत या चैनल वर ७२२k( सप्टेंबर 2021) subscribers आहेत.

 
 मित्रांनो जर तुम्हाला आवडलं तर coment करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi