Raj Grover एक भारतीय Social Media Star, आणि सोशल मीडिया influencer आहे. ज्याने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने लिप-सिंकिंग ॲप Tiktok द्वारे लोकप्रियता मिळवली. आज आपण Raj Grover biography, age, Wikipedia, girlfriend, Youtub, instagram,Family,hight, weight, income माहिती करून घेणार आहोत.

Raj चा जन्म 5 October 2000 ला मुंबई, महाराष्ट्र मध्ये एका मध्मवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. राज ग्रोव्हर एक भारतीय Content Creator, Model, Social Media Influencer आहे, ज्याने लिप-सिंकिंग ॲप Tiktok च्या माध्यमातून प्रसिध्दी मिळवली. Tiktok सोबतच राज ने आपल्या Instagram handel वरून खूप प्रसिध्दी मिळवली आहे.
Name | Raj Grover |
Nick Name | Rajvardhan |
Date of Birth | 05 October 2000 |
Birthplace | Mumbai, Maharashtra, India |
Current City | Mumbai, Maharashtra, India |
Home Town | Mumbai, Maharashtra, India |
Nationality | Indian |
View | |
Followers | 700k |
Youtub | View |
Subscriber | 2.60M |
Raj Grover biography, Wiki
Table of Contents
Raj चा जन्म 5 ऑक्टोबर 2005 ला मुंबई, महाराष्ट्र मध्ये एका मध्मवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. Raj Grover एक भारतीय सोशल मीडिया स्टार आहे. राज ने त्याच्या ऑनलाइन करिअरची सुरुवात टिकटिक पासूनच केली होती. त्याने बनवलेले व्हिडिओ व्हायरल होयचे त्यामुळे तो सोशल मीडिया वर खूप प्रसिद्ध झाला. त्याच्या TikTok वर 828.177K+ followers होते. Tiktok सोबत तो Youtub वर ही खूप प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या Youtub chanel वर 2.60M Subscribers झाले आहेत.
हेही वाचा :- विनायक माळी जीवनचरित्र |Vinayak Mali biography in Marathi
Raj Grover Instagram
राज ने त्याच्या instagram करिअर ची सुरवात Tiktok भारतात बंद झाल्यानंतर 27 February 2020 ला केली होती. त्याच्या instagram page वर 600k followers आहेत. त्याच्या instagram page वर त्याचे कॉमेडी व्हिडिओ आणि फोटोज् नी भरलेले आहे. त्याची इंस्टाग्राम पोस्ट किंवा व्हिडिओ हे त्याच्या followers कडून खूप पसंद केलं जातं. राज हा एक famous कॉमेडियन आहे, ज्याने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
Raj Grover Tiktok
Raj Grover ने त्याच्या ऑनलाइन करिअरची सुरुवात ही Tiktok पासूनच केली होती. Tiktok वर त्याचे 828.177K+ followers झाले होते. 2020 मध्ये भारतात Tiktok बंद झाल्यामुळे त्याने त्याचे Tiktok वरचे ध्यान Youtub आणि Instagram वर द्यायला सरूवात केली.
Raj Grover Youtuber
Raj ने त्याच्या बाकीच्या Social Media सारखं त्यानं त्याच youtub वर chanel ही बनवल होत. त्याच्या Youtub चॅनेल 2.60M Subscibers आहेत. YouTube वर त्यांनी कॉमेडी व्हिडिओ अपलोड केले आहेत. आपल्या अक्टिंग आणि कॉमेडी टायमिंग ने त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
Raj Grover age, height & weight
राजच वजन आणि उंची किती आहे? त्याच वय किती आहे ? असे काही प्रश्न सगळ्यांनाच पडले असतील. चला तर सांगतो त्याचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र राजच वजन जवळपास 67 किलो आणि उंची 5.5 फूट आहे. त्याच्या केसांचा रंग काळा आहे.राज Grover चे वय 2022 नुसार 22 आहे.
Raj Grover Girlfriend
राज ग्रोवर गर्लफ्रेंड?? सध्या राज त्याच्या करिअरमध्ये व्यस्त आहे. तो गर्लफ्रेंड बनवण्याच्या मनस्थितीत नाही. करिअरमध्ये समतोल साधणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि मग तो relationship कोणत्याही मध्ये जाईल. तसेच, त्याची एक जिवलग मैत्रीण सहेली रुद्र आहे. ती सदैव राजसोबत असते आणि प्रत्येक आंदोलनात मदत करते.तर, थोडक्यात, तो सिंगल आणि अविवाहित आहे.
Raj Grover net worth
राज ग्रोव्हर एक भारतीय मॉडेल, कंटेंट क्रिएटर, इंस्टाग्राम स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत, तुमच्या मनात राज किती अमीर आहेत? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच, चला तर मग मी तुम्हाला त्याची networth सांगतो. तुम्हाला माहिती असेलच की Content Creator अजूनही ऑनाइन किती कमवत आहेत. आमच्या माहिती नुसार, त्याची networth 50 लाख आहे आणि त्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत सोशल मीडिया प्लेटफार्म आहे.
Facts
- राज ने त्याच्या Youtub चॅनेल वर फक्त 6 महिन्यात 4 लाख पेक्षा अधिक Subscribers मिळवले होते.
- Raj Grover ला अक्टिंग ची खूप आवड आहे.
- राज ची महिन्याची इन्कम 1 लाख ते 1.5 लाख आहे.
- राज ग्रोव्हरला फोटोशूट करायला खूप आवडते.
- राज ग्रोव्हर एक अतिशय प्रतिभाशाली व्यक्ती आहे, ज्यांच्या मध्ये गजब सेंस ऑफ ह्यूमर आहे.
- त्याने आपल्या करिअर ची सुरवात Tiktok, instagram आणि Youtub वर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून केली होती.
- त्याने आपल्या गजब कॉमेडी व्हिडिओ ने youtub व इंस्टाग्राम वर followers मिळवले आहेत.
FAQ
raj grover Date of birth काय आहे ?
5 ऑक्टोबर 2000
राज ग्रोव्हर ची neth worth किती आहे?
1 लाख ते 1.5 लाख
Raj Grover Youtuber age किती आहे ?
राज ग्रोव्हर चे वय 2022 नुसार 22 आहे
राजच्या instagram वर किती followers आहेत ?
600k
2 thoughts on “Raj Grover youtuber age, Wikipedia, girlfriend, Youtub | Raj Grover biography in Marathi”