गती शक्ती योजना मराठी मध्ये | Pradhan Mantri Gati Shakti Yojana information in marathi

 भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक ताकद वर बनवण्यासाठी आपले आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी जी वेगवेगळ्या योजना लॉन्च करतात , आणि अशीच एक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिना दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी गती शक्ती योजनेचा उल्लेख केला आहे .

     काय आहे ही योजना ? याचा फायदा कोणत्या लोकांना मिळेल ? आणि याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आधी चांगलं बनू शकते का ? याची पूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहे.

योजनेचे नावप्रधानमंत्री गती शक्ती योजना
घोषणा१५ ऑगस्ट २०२१
लॉन्च तारीखलवकरच
उद्देशरोजगार तयार करणे
कोनी घोषणा केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लाभार्थीबेरोजगार लोक
योजनेचा खर्च१०० लाख करोड रुपय
अधिकरिक वेबसाइटलवकरच
टोल फ्री नंबरLv

काय आहे ही योजना :- 

              देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने रविवारी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्यानंतर गती शक्ती योजनेची घोषणा केली होती . या योजनेअंतर्गत 100 लाख करोड रुपयांचा बजेट निधी ठरवण्यात आला आहे. 

              या योजनेअंतर्गत नरेंद्र मोदींनी देशातील बेरोजगार युवकांसाठी नवीन रोजगार मिळवून देण्याची संधी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.  त्याचबरोबर या योजनेअंतर्गत नरेंद्र मोदींनी घोषणा केली की या योजनेमुळे देशांमध्ये स्वदेशी वस्तूंचा उपयोग आणि मॅन्युफॅक्चरिंग पण अधिक वाढणार आहे.

              नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे की , या योजने च फलस्वरूप काही काळानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत स्वरूप बदलेल . त्याचबरोबर आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढेल . गती शक्ती योजने अंतर्गत लागु करण्याबरोबरच नरेंद्र मोदीची म्हणाले की , या योजनेअंतर्गत देशांमध्ये नवीन नवीन आणि आधुनिक इंस्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जातील. आधुनिक इंस्ट्रक्टर च्या निर्माण विषयी नरेंद्र मोदी जी म्हणाले की , आपल्या देशाला आणि आपण देशवासीयांना हेलिस्टिक अप्रोच स्वीकारण्याची गरज आहे.

              नरेंद्र मोदी जी यांचं म्हणणं आहे की गति शक्ती योजना ही आपल्या देशासाठी एक मास्टर प्लान आहे. 

प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचा उद्देश :- 

         गती शक्ती योजनेला लॉन्च करण्यामागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा एक खूप मोठा उद्देश आहे . या योजनेला लागू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना रोजगाराची संधी देणे आहे, कारण देशांमधून त्यांना बेरोजगारी संपून टाकायची आहे.

         देशांमधून बेरोजगारी संपल्यानंतर देशातल्या सर्व तरुणांकडे नोकरी असणार आहे , तेव्हा देशाची जीडीपी वाढेल. या योजनेला लागू केल्यानंतर नरेंद्र मोदींच अस म्हण आहे की, एक काळानंतर भारत देशाचे एक विकसित राष्ट्र चा रूपामध्ये आपल्याला दिसणार आहे. त्या वेळेपर्यंत भारताची अर्थव्यवस्था अधिक चांगली झालेले असेल , याच मुळे नरेंद्र मोदी जींनी या योजनेला मास्टर प्लान म्हटला आहे . या योजनेमुळे होणारे फायदे याची एक झलक आपल्याला येणाऱ्या काही वर्षांमध्ये दिसेलच.

         

लोकांना या योजनेचा फायदा :- 

                सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत कुठल्याही योजनेद्वारे केले जाणे कंट्रक्शन मधल्या बाधा या योजनेमुळे दूर होतील . यामुळे देशांमध्ये कोणत्याही रुकावती विना आवाजाही होऊ शकेल . लोकांचा  प्रवासाचा वेळ वाचेल , याचबरोबर सरकारने म्हटल्याप्रमाणे यामुळे लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

                या व्यतिरिक्त सरकारने सांगितले की यामुळे इज ऑफ दोईंग बिझनेस मध्ये सुधार होईल . चांगल्या प्लॅनिंग मुळे प्रॉटडक्टिविटी वाढेल आणि इंस्ट्रक्चर प्रोजेक्टला लागू करण्यासाठी पैसे आणि कमी वेळ लागल्यामुळे निवेश आणि प्रतिस्पर्ध्याला प्रोत्साहन मिळेल.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi