पवन अग्रवाल ब्लॉगर मराठी | Pawan Agarwal biography in marathi

लाखोंची नोकरी सोडून सुरू केलं ब्लॉगिंग आज पवण अग्रवाल यांची वेबसाईट भारतातील टॉप 10 मध्ये मोजली जाते.

नमस्कार मित्रांनो 

आज आपण पवन अग्रवाल ह्यांच्या बदल माहिती करून घेणार आहोत. तुम्हाला Pawan Agarwal कोन आहेत हे माहीतच असेल तरीही मी त्यांच्याबद्दल काही माहिती इथे लिहिली आहे .

Image source:-https://www.deepawali.co.in/about-us

पवन अग्रवाल ह्यांच्या बदल माहिती :-

मित्रांनो Pawan Sir हे मध्य्रदेशमधील Gadarwara या शहरामध्ये राहतात. त्यांनी त्यांचं शिक्षण हे Maulana Azad National Institute of Technology भोपाल मधून केलं .

त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्यांना TCS ह्या नामवंत कंपनीमध्ये जॉब मिळाली , त्यांनी त्या कंपनीमध्ये जवळ जवळ ९ वर्ष काम केलं , नंतर त्यांनी ती जॉब सोडली कारण त्यांना blogging करायचं होत.

 पवन अग्रवाल यांच Blogging कसं चालू झालं होतं

जवळ जवळ ७ वर्ष त्या कंपनीमध्ये काम केल्यानंतर त्यांच्या भावाच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तो लगेच UK मध्ये गेला , तिथे सरांच्या भावाच्या wife ला job मिळतं नव्हती .

त्यानंतर सरांनी आणि त्यांच्या भावांनी काहितरी करायला हवं असं त्यांना वाटाय ला लागले, नंतर त्यांनी technical गोष्टी बनवण्याचा प्रयत्न चालू केला. असं करत करत ते blogging मधे आले , इथूनच त्यांचं blogging चा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी TCS कंपनी मधील जॉब सोडली आणि २०१४ मध्ये त्यांनी full time blogging चालू केलं.

Pawan Agarwal ह्यानी job का सोडली

Pawan सर हे मुळात सॉ्टवेअर इंजिनिअर म्हणून TCS कंपनी मध्ये काम करत होते , त्याचबरोबर ते part time blogging चालु होत , त्यांचं blogging मधुन revenue job पेक्षा अधिक येत होती , आणि त्यांना पुढे blogging मध्ये अजून काही शिकायचं होत , जे की त्यांना जॉब करत करत येत नव्हत त्यामुळे त्यांनी २०१४ मध्ये जॉब सोडली.

त्यांचे successful blog .

Pawan सरांनी खूप ब्लॉग चालू केलं होत , जवळ जवळ सगळेच ब्लॉग त्यांचे successful झालेत त्यात त्यांचं

deepawali.co.in

deepawaliseotips.com

YouTube channel :-

त्यानंतर सरांनी YouTube channel चालु केलं learn and earn with Pawan Agarwal महणून. ह्या चॅनल वर ते blog review चे व्हिडिओ upload करतात आणि ते ह्या चॅनेल वर मोफत blogging course शिकवत आहेत. ह्या चॅनेल मध्ये ते १०० ब्लॉग revive करणार आहेत .

YouTube channel- Learn and Earn With Pawan Agarwal

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर comment करा आपल्या मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi