Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Life Quotes In Marathi: The Best Collection of life quotes, quotes on life, motivational quotes in Marathi, quotes about life, motivational thoughts, quotes on life in Marathi, life quotes in Marathi, Truth of life quotes in Marathi, quotes in Marathi on life, sad quotes on life in Marathi.

मित्रांनो, आपले जीवन खूप मौल्यवान आहे, त्याचा लाभ घ्या, आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, चांगली कामे करा, नातेसंबंध सुधारा, आपले विचार स्वच्छ ठेवा आणि आयुष्य सुंदर जगा. पण मित्रांनो, आजकाल चांगलं आयुष्य जगणं किती कठीण आहे हे तुम्हालाही कळेल कारण वेळोवेळी अनेक अडचणी येतात, पण मित्रांनो, या संकटांना खंबीरपणे सामोरे जा, हेच जीवन आहे.

तर मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील असेच काही सुंदर जीवन कोट्स घेऊन आलो आहोत जे तुम्हाला आयुष्याबद्दल खूप काही सांगतील. हे मौल्यवान विचार जर तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणले तर तुमचे जीवन नक्कीच चांगले होईल. तर मित्रांनो, आताच हे अवतरणे वाचायला सुरुवात करा आणि चांगल्या आयुष्याची शपथ घ्या आणि जर तुम्हाला हे जीवन कोट्स आवडले तर तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा.

आयुष्याचं कोडं उलगडेल की नाही. हे सांगता येत नसलं… तरी आपल्याकडे एक सर्वोत्तम उपाय असतो… तो म्हणजे स्वतःची सर्व शक्ती पणाला लावणं…

आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात. तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करायची असते…!

कधी कधी शब्दापेक्षा चित्रच खूप सुंदर असतात…!”🙏🏼🙏🏼

आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही चांगलं आहे याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा उंच होऊन जगणं शिकलात…!

एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत, हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. 🙌🏻जय श्री राम🙏🏻

इच्छा तेवढ्याच असाव्यात

की त्या मुळे स्वाभिमान

विकण्याची गरज न भासावी

माणसांच मन सुंदर असलं पाहिजे, मग तो केव्हाही कोठेही सुंदर फोटो घेऊ शकतो…!

_आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले…तर आयुष्यात वाईट दिवस बघण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही…💫💫💫💫💫💲💲

प्रत्येकाला भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे सौंदर्य. प्रत्येक माणसाचे सौंदर्याविषयीचे मत हे वेगळे असते. सौंदर्याकडे जो तो आपल्या नजरेतून पाहतो. अधिकतर लोकं फक्त चांगलं दिसण्याला सौंदर्य समजत असतात मात्र खरं सौंदर्य ते असते जे आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी जागा बनवत असते. त्या लोकांपेक्षा सुंदर कुणीच नसतं जे स्वतःहुन इतरांच्या आयुष्यात आनंद यावा यासाठी प्रयत्न करत असतात. परिपूर्ण सौंदर्य असं काहीच नसतं. जोपर्यंत त्यामध्ये काही वेगळं नसते तोपर्यंत एखादी गोष्ट सुंदर होऊ शकत नाही.

वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या, नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत…!

समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंकले तर तो सर्वात मोठा विजय असेल..!✍️

माणसाला एकदा का गुलामीची सवय झाली की माणूस स्वतःहाची ताकत विसरतो…!

पहिला स्वतामध्ये विश्वासाची गुंतवणूक करा..

कारण कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्याबदल मत बांधत असलात तर तुम्ही खरच खुप कमकुवत आहात!!

संघर्षाची वाट तू चाल कर ,

लढ असा की विजय तुझा तू बेमिसाल कर …

माणसाच्या मनात वाईट भावना नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो…

विकत तर सर्वच घेता येत पण कोणाचं मन किंवा भावना नाही

प्रेम❣️

जात्यावरचा दगड फिरणारा असतो , खालचा दगड स्थीर असतो , दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते, आत्मविश्वासाचा पाया स्थीर हवा मंग त्या वरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता काळजी यांचे पीठ होते !!‼️‼️

विहिरीचे पाणी आणी कांद्याचे भाव दोन्ही एकाच वेळेस तळाला गेले आहेत शेतकरी जगणार कसा 😢

1 thought on “Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi