आज आपण एका आश्या व्यक्ति बदल घेणार आहोत जी कि एक शोशल मिडिया इनफ्लुन्सर आणि Dancer ( नृत्यकार ) आहे आम्ही बोलत आहोत Mahi Singhvi हिच्या बदल.हि शोशल मीडिया जसे instagram , Facebook, Twitter, आणि YouTube वर खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिने तिच्या डाँसिन्ग च्या व्हिडिओस ने सोसिअल मेडीयावर धुमाकूळ माजवला आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Mahi Singhvi age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. पाहणार आहोत.

Mahi Singhvi ही एक भारतीय माजी टिकटॉक स्टार आणि सोशल मीडिया स्टार आहे. Mahi Singhvi Age 19 वर्षे आहे (2022 पर्यंत) आणि तिचा जन्म २००३ मध्ये झाला. Mahi तिच्या नृत्याच्या व्हिडिओंसाठी ओळखली जाते. माही सिंघवीचे टोपणनाव Mahi आहे. Mahi सोशल मीडियावर तिच्या लिप-सिंक आणि कॉमेडी व्हिडिओंसाठी देखील ओळखली जाते जसे की Instagram रील्स, मोज आणि इतर प्लॅटफॉर्मवर. तिने तिचे शिक्षण एका खाजगी शाळेत पूर्ण केले असून ती सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे.
Also Read :- Rashi Shinde biography in Hindi 2022
Mahi Singhvi Biography Wiki
Table of Contents
Mahi Singhvi Age 19 वर्षे आहे (2022 पर्यंत) आणि तिचा जन्म 2003 मध्ये झाला.Mahi हि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यकार आणि Reel Star आहे. ती instagram reel वर लिप- सिंक video बनवते असे अनेक video ती बनवते. चला तर मग तिच्या बद्दल माहिती पाहुया. Mahi ही महाराष्ट्रातील पुणे येथे तिचा जन्म २००३ साली झाला आहे.
याच बरोबर ती एक Social Media Influencer, Instagram Star, Video Creator देखील आहे. तिने तिच्या ऑनलाइन म्हणजेच सोशल मीडिया वर करिअर करण्याची सुरवात ही TikTok पासून केली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ची सुुरवात ही 5 June 2020 पासुन केली होती.
Name | Mahi Singhvi |
Nick Name | Mahi |
Date of birth | 1 Auguast 2003 |
Birth Place | Pune, Maharashtra |
Age ( As 2022 ) | 19 |
Scool | Not Known |
Collage | Not Known |
Educational Qualifications | Updated Soon |
Relision | Hindu |
Hobbies | Listning Music, Dancing, Making short Videos |
Home Town | Pune, Maharashtra, India |
Current City | Pune, Maharashtra, India |
Nationality | Indian |
Visit Now | |
Followers | 400k |
Mahi Singhvi Family
माही सिंघवी च्या फॅमिली माडे ४ सदस्य आहेत .तीच्या वडिलांचे नाव Suresh Singhvi आहे आणि आईचे नाव Komal Singhvi आहे. तीला एक मोठी बहीण आहे तिचे नाव Preksha Singhvi आहे. Mahi डांन्स करायला खूप आवडते. तीने अनेक मराठी Song Albums मध्ये काम केले आहे. जसे की दौलत निळ्या सागराची. यामुळे तीला खूप प्रसिद्धी मिळाली.
Mahi Singhvi Age Hight & Weight
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि Mahi ची height आणि weight बदल. चला तर सांगतो तीचे वजन जवळपास 54 किलो इतके आहे आणि उंची सुमारे ५’५”(१६५ cm) इतके आहे. व तिचा वर्ण गोरा आहे. तीचे डोळे डोळे काळे आहेत. तिची जन्म तारीख 1 Auguast 2003 ( शुक्रवार ) आहे. केसांचा रंग हलका लाल व काळा आहे. तिचे फिगर ३३-२४-३४ ती हिंदू धर्मातील मारवाडी जातींची आहे. व तीची मातृभाषा हिंदी आहे. आणि तीची रास सिंह आहे.
Also Read :- Piyush Bansal biography in marathi
Mahi Singhvi Nethworth
Mahi Singhvi तीच्या social media platforme वरुन अनेक सौंदर्य प्रसाधने यासारखे अनेक प्रकारचे जाहिरात प्रसिद्ध करते. यातुन ती चांगले पैसे ही मिळवते. ही एक Content Creator , Social Media Influencer आहे, ज्यामुळे तिच्या Income चा मुख्य स्त्रोत सोशल मीडिया आहे. आमच्या माहितीनुसार तिची Nethworth 1 लाख ते 1.5 लाख पर्यंत महिना आहे. ती तिच्या सोशल मीडिया वर Paid Pramotions पण करते. तेथून पण तिची चांगली कमाई होते.
Mahi Singhvi Instagram
Mahi Singhvi ने तिच्या instagram ची सुरवात 5 June 2020 पासून केली होती. आणि Instagram वर विविध प्रकारचे Dance video बनवते. तसेच लावणी, कतथक, hip-hop आणि तीचे instagram 400k अधिक followers आहेत. तिने खुप कमी वयात जास्त प्रसिद्धी मिळावली आहे. Mahi Dancer सोबतच एक fashion model देखील आहे. भारतीय app moj आणि mx-takatat वर देखील ती प्रसिद्धी आहे. तरूण पिढी तर माहीच्या प्रेमात आहेत.
Facts
- Mahi ही पाळीव Pet Lover आहे.
- माही ला रोमँटिक चित्रपट पाहायला आवडतात.
- इंस्टाग्रामवर तिचे 400k फॅन फॉलोअर्स आहेत.
- ती YouTube वर देखील वर सक्रिय आहे, जिथे ती इंस्टाग्राम सारखे Vedios अपलोड करते.
- ती तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे.
- आमच्याकडे तिच्या मासिक उत्पन्नाचा अचूक तपशील नाही. इंटरनेट स्त्रोतांनुसार ती सुमारे रु. दरमहा 100k आहे.
- तिने तिच्या Instagram अकाउंटवर वर्कआउटचे काही फोटो शेअर केले आहेत.
- तिला स्वयंपाकाची माहिती आहे.
- ती एक प्रसिद्ध Instagram Star आणि भारतीय मॉडेल आहे.
- इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असल्याने तिचे Instagram अकाउंटवर 400K फॉलोअर्स आहेत.
- तिने 5 June 2022 रोजी तिचे इंस्टाग्राम सुरू केले.
- ती महाराष्ट्रातील Pune येथे राहते.
- तिचे वय 19 (2022) आहे.
FAQ
Who is Mahi Singhvi ?
Mahi एक Social Media Influencer, Instagram Star, Video Creator आहे.तिने Song Album मध्ये काम केलं आहे .
What is Mahi Singhvi Date of birth ?
1 Auguast 2003
माही सिंघवी च वय किती आहे ?
2022 नुसार 19 आहे.
What is the Mahi Singhvi Age Hight & Weight
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि Mahi ची height आणि weight बदल. चला तर सांगतो तीचे वजन जवळपास 54 किलो इतके आहे आणि उंची सुमारे ५’५”(१६५ cm) इतके आहे.
3 thoughts on “Mahi Singhvi Biography in marathi |माही सिंघवी जीवन परिचय”