नमस्कार मित्रांनो ,
तर मित्रानो आज आपण जॉब इंटरव्ह्यू ची तयारी कशी करायची , इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्र्नांची उत्तरंही कसे द्यायची , प्रश्न कश्या प्रकारचे विचारले जातील ते पाहणार आहोत .
इंटरव्ह्यू ची तयारी कशी करायची
Table of Contents
कंपनी बदल माहिती घ्या :-
सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या कंपनी चा संपूर्ण परिचय करून घ्यावे लागेल, साहजिकच तुम्ही इंटरव्यू पर्यंत आला आहात म्हणजेच तुम्हाला त्या कंपनी बद्दल थोडे का होईना माहिती असेलच.
त्या कंपनीमध्ये आधीच इंटरव्यू दिलेल्या लोकांशी तुम्ही संपर्क करू शकता , त्यांना विचारू शकता की कंपनी कशा प्रकारचे आहे ? काय काम करते इंटरव्यू कशाप्रकारे घेतले जातात ? इंटरव्ह्यूमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जातात ? कसे प्रश्न विचारले जातात ते ही तुम्ही त्यांना विचारू शकता.
जॉब इंटरव्यू च्या प्रश्नांची तयारी कशी करायची :-
तर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर काही अशा कॉमन प्रश्नांची तयारी करून जाणं गरजेचं आहे , पुढे आपण पाहणारच आहोत किती प्रश्न कुठल्या आहेत त्यांचे उत्तर कसे द्यायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत.
जॉब इंटरव्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न :-
१) तुमचा स्वतःचा परिचय द्या ( Tell me about your self ) :-
• तुमच्या नावा पासून सुरुवात करा.
• तुम्ही कोठे राहता ते थोडक्यात सांगा.
• पंचायत शॉर्ट मध्ये शिक्षण सांगा.
• तुमचा जॉब अनुभव सांगा ( असेल तर ).
• तुम्ही या नोकरीसाठी का पात्र आहात ते सांगा.
उदाहरणार्थ :-
नमस्कार माझं नाव वैभव आहे आणि मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो आहे मी माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मधून केला आहे आणि मला दोन वर्षाचा अनुभव (असेल तर) आहे . मी उत्साही आणि उत्तम संवादक आहे.
२) तुमच्या स्ट्रेंथ काय काय आहेत ( what are the your strengths ) :-
• रूपांतर ( अडप्शन )
• कठोर परिश्रम करणारा ( हार्ड वर्किंग )
• लवचिक ( फ्लेक्सीबिलिटी )
• सहकार्य करणारा ( कोपरेटिव )
• प्रामाणिक ( होनेस्टी )
• उत्साह आहे ( एनर्जेतिक )
उदाहरणार्थ :- मी माझ्या करियर आणि आयुष्यासाठी वक्तशीर स्वयंप्रेरित आणि मेहनती व्यक्ती आहे .
* करू नका.
• नम्र होऊ नका ही तुमचे बडाही मारण्याची आणि स्वतःला विकण्याची संधी आहे .
• तुमच्या अप्रासंगिक स्त्रेंथस सांगू नका.
* हे करा
• तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याच्याशी जोडणाऱ्या तुमच्या स्त्रेंथस बद्दल बोला .
• तुमच्या स्त्रेंथस उदाहरणे देऊन सांगा .
३) तुमच्या वीकनेस कोणत्या आहेत ते सांगा .
• संवेदनशील
• अधीर
• बोलके
• जेव्हा कोणी मला मदतीसाठी विचारेल तेव्हा मी नाही म्हणू शकत नाही
उदाहरणार्थ :-
मी आळशी ज्यामध्ये मला आता स्वारस्य नाही की मी कधीही नाही म्हणायला शिकत आहे.
४) तुमचे करिअरचे ध्येय काय आहे?
• ताटपुर्तीध्येय
• कायमचा ध्येय
उदाहरणार्थ :-
आवश्यक कंपनीत नोकरी मिळवणे हे माझे अल्पकालीन ध्येय आहे .
तर मित्रानो आपण काही इथे इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे काही पश्र्न पहिले , आणि त्या प्रश्नांची उत्तर कशी असायला पाहिजे हे पहिले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कॉमेंट करा.