आज आपण Hindvi Patil बदल माहिती जाणून घेणार आहोत. हिंदवी पाटील उर्फ हिंदवी सातकर पाटील बद्दल जाणून घेणार आहोत. त्या एक अभिनेत्री, फॅशन मॉडेल, Content Creator आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तिने Tiktok, Instagram, MOJ आणि YouTube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Content Creator म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि लाखो फॉलोअर्स आणि लोकप्रियता मिळवली.

आज आपण या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Hindvi Patil Wikipedia, age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. पाहणार आहोत.
Hindvi Patil Wikipedia, bio
Table of Contents
हिंदवी पाटील यांचा जन्म 11 April 2002 रोजी पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. 2022 पर्यंत ती 20 वर्षांची आहे. Hindvi Patil उर्फ Hindavi Satkar Patil ही एक Actor, फॅशन मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तिने TikTok, Instagram, MOJ आणि Youtube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Content Creator म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि लाखो फॉलोअर्स आणि लोकप्रियता मिळवली.
Name | Hindavi Satkar Patil |
Nick Name | Hindavi |
Date of Birth | 11th April 2002 |
Birthplace | Pune, Maharashtra, India |
Age | 20 (as 2022) |
Hight | 5.6 Feet |
Weight | 64 kg |
Famous for | Instagram, and Youtube. |
Profesion | social media celebrity. content creator, and |
School | The Orchid School |
Collage | Mumbai University |
Educational Qualification | Collage Student |
Religion | Hindu |
Current city | Pune, Maharashtra, India |
BF | Gaurav Dorage |
Net Worth | 50 Lakh ( 5 Million Rupees) |
Monthly Earning | 50 Thousand Rupees (According to 2021). (Approx) |
Visit Now | |
Followers | 2M |
YouTube | Visit Now |
Subscribers | 60k |
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर तिला म्युझिक व्हिडिओ, टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी कामांची ऑफर मिळू लागल्या. तिने याआधीच 10+ हून अधिक हिंदी आणि मराठी संगीत व्हिडिओंमध्ये काम केले आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती मुख्य अभिनेत्री म्हणून एका मराठी टीव्ही शोमध्ये काम करणार आहे, ज्याचे शूटिंग 2022 मध्ये सुरू होईल.
Also read :- Raj Grover biography in Marathi
Hindvi Patil Age, Hight & Weight
सर्वच स्टार बदल एक प्रश्र्न मात्र सारख विचारला जातो तो म्हणजे Hindvi Patil Height आणि Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो तिचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र तिचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.6 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे. तिचे वय 20 आहे. Hindvi Patil date of birth 11th April 2002 आहे. 2022 नुसार तिचे वय 20 आहे. ती प्रत्येक वर्षी तिचा वाढदिवस साजरा करते.
Hindvi Patil Instagram
2020 मध्ये India मध्ये Tiktik बंद झाल्यानंतर तिने तिचे पूर्ण ध्यान इंस्टाग्राम वर केंद्रित केले आणि इंस्टाग्रामवर लीप सिंक व्हिडिओ अपलोड करणे सुरू केले. ज्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरतर तिने तिच्या इंस्टाग्राम ची सुरवात ही 19 March 2019 पासुन केली होती. Hindvi Patil ने मुख्यतः वेगवेगळ्या गाण्यांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवते आणि कधीकधी ती बॉलिवूड गाण्यांवर डान्स व्हिडिओ देखील बनवते आणि तिच्या Instagram वर अपलोड करते.
Hindvi Patil YouTube
बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच तिचे एक YouTube Channel पण आहे. Hindvi Patil ने तिच्या YouTube चॅनेल ची सुरुवात 4 September 2020 ला केली होती. ती तिच्या YouTube चॅनेल वर शॉर्ट व्हिडिओज आणि Vlog व्हिडिओज अपलोड करते. त्याबरोबर ती तिच्या YouTube चॅनेल वर Vlog व्हिडिओज पण अपलोड करते.
Also Read :- Anjali Arora Biography in Marathi
Hindvi Patil Song
Hindvi Patil ही केवळ इंस्टाग्राम स्टार नाही तर एक अभिनेत्री देखील आहे, तिने अनेक Hindi आणि Marathi Song अल्बम गाण्यांमध्ये काम केले आहे.तिच्या जवळपास सर्व गाण्यांना यूट्यूबवर लाखो व्ह्यूज आहेत.आतापर्यंत Hindvi ने खूप गण्यान मध्ये काम केलं आहे. तिचे नवीन गाणे Majhi Jaana Song या गाण्याने युट्यूबवर अवघ्या 3 महिन्यात 3M व्ह्यूज पार केले आहेत.
हिंदवी पाटील साँग लिस्ट
1. | Rusaych Nahi Pori |
2. | Majhi Jaana |
3. | Dilruba Official Video |
4. | Cutie Pie |
5. | Thatamatat |
6. | Jiv Majha Rangla |
7. | Mere Sajna |
8. | Alwar sajni |
9. | Raya |
हिंदवी पाटील नेट्वर्थ
हिंदवीची एकूण संपत्ती माहिती करून घेण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत . Hindvi Patil Net Worth 10 ते 20 लाखा च्या दरम्यान आहे. तिची Monthly Income 2 – 2.5 लाख आहे. उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजे Sponsership आणि Instagram वर paid pramotion .
Also read :- Mahi Singhvi Biography in marathi
Facts
- हिंदवी पाटील ने टिकटॉकवर कंटेंट क्रिएटर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
- भारतात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली.
- ऑक्टोबर 2021 पासून, तिने Youtube वर व्लॉग व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
- ती एक यशस्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे आणि तिच्या सोशल मीडिया वर फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत.
- तिने अनेक हिंदी आणि मराठी म्युझिक साँग व्हिडिओंमध्येही अभिनय केला.
- ती २०२२ पर्यंत टीव्ही शोमध्ये पदार्पण करणार आहे.
आज आपण या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Hindvi Patil Wikipedia, age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. सांगितलं जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा आणि शेअर करा.
FAQ
Who is the Hindavi Patil ?
हिंदवी पाटील एक ॲक्टर, फॅशन मॉडेल, Content Creator आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे.
Hindavi Patil Networth किती आहे ?
हिंदवीची एकूण संपत्ती माहिती करून घेण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत . हिंदवी पाटील Net Worth 10 ते 20 लाखा च्या दरम्यान आहे. तिची Monthly Income 2 – 2.5 लाख आहे.
Hindvi Patil relationship ?
तिची खरी रिलेशनशिप स्टेटस आम्हाला माहीत नाही पण सोशल मीडियावरील अफवांनुसार ती गौरव दोरेगेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
Hindvi Patil age, height & weight किती आहेे?
तिचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.6 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे. तिचे वय 20 आहे. Hindvi Patil date of birth 11th April 2002 आहे. 2022 नुसार तिचे वय 20 आहे. ती प्रत्येक वर्षी तिचा वाढदिवस साजरा करते.
Nice mind blowing