दिल्ली हरियाणा मध्ये हवा प्रदूषण किती आहे हे आपल्याला माहितीच आहे . शेतकऱ्यांन द्वारे धान्यांची जी पराली उरते थोडक्यात पाचुटे त्याला जाळल्यामुळे हवा प्रदूषण खूप वाढत आहे . त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे . ज्यामध्ये शेतकरी उरलेली परळी सरकारला विकु शकतील, त्याच्या बदल्यात सरकार त्यांना काही रक्कम देणार आहे.
हरियाणा सरकार हरियाणामध्ये हवा प्रदूषण कमी करण्यासाठी अशा अनेक वेगवेगळ्या योजना लॉन्च करत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मेरी फसल मेरा ब्योरो पोर्टल वर रजिस्ट्रेशन करावे लागेल , तर या योजनेमधून कोणकोणते फायदे , रजिस्ट्रेशन प्रोसेस , हेल्पलाइन नंबर याबद्दल माहिती घेऊयात.
नाव | पराली बेच प्रोत्साहन योजना |
---|---|
कोठे लॉन्च झाली | हरियाणा |
कोणी सुरू केली | मुख्यमंत्री मनोहर लाल |
कधी लॉन्च झाली | ऑक्टबर २०२१ |
विभाग | कृषी एवं कल्याण विभाग |
लाभ | १००० रुपय प्रती एकर |
पोर्टल | येथे क्लीक करा |
हेल्प लाईन नंबर | नाही |
हरियाणा पराली प्रोत्साहन योजना उद्देश :-
Table of Contents
शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार परळी विकत घेऊन त्यांना आर्थिक मदत करणार आहे . दिल्ली हरियाणा च्या आजूबाजूला प्रदूषण खूप वाढत चालला आहे , त्यामुळे येणाऱ्या थंडीच्या सीझनमध्ये प्रदूषण अजून खूपच वाढेल , त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय . त्याच बरोबर लोकांना श्वास घेण्यास , घरायच्या बाहेर पडण्यास अडथळा अश्या अनेक समस्याना सामोरे जावं लागतं आहे . यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी अशी योजना लॉन्च केली.
या योजनेचे फायदे :-
• सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्याकडून पराली विकत घेऊन त्यांना त्या बदल्यात पैसे देण्याची योजना सुरु केली आहे. • या योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त थोडीफार कमाई होईल , त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला फायदा होईल. • सरकार हरियाणा मधल्या शेतकऱ्यांना परळी विकत घेऊन त्यांना एक हजार रुपये प्रति एकर अशी आर्थिक मदत करणार आहे. • शेतकरी पराली चे बंच बनवून ते विकू शकतील , त्यांना त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एक हजार रुपये प्रति एकर 50 रुपये प्रति क्विंटल असा आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्यांना.
कार्यकारी पोर्टल :-
सर तुम्ही या योजनेसाठी आपलाय करणार असाल तर तुम्हाला त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑफिसियाल रजिस्ट्रेशन प्रोसेस :-
• शेतकऱ्यांना प्रमाण पत्र मिळाल्यानंतर ऑनलाइन पोर्टलवर जावं लागेल . • या पोर्टलवर सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांना उचित निष्पादन साठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. • येथे शेतकऱ्यांना सगळ्या धान्याचा रखवा , प्रबंध राखीव आणि खाते क्रमांक द्यावा लागेल. • ग्रामपंचायत द्वारे तयार केलेली कमिटी शेतकर्यांच्या द्वारा दिलेली माहितीची तपासणी केली जाईल आणि जिल्हास्तरीय कमिटी पर्यंत माहिती पोहोचवली जाईल. • जिल्हास्तरीय कमिटीच्या तपासणीनंतर प्रोत्साहन रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल .