Gayatri korpe biography, wik, age, income, bf, family 2022 | Gayatri korpe information in Marathi

Gayatri Korpe Age, Biography, wiki, BF,Birth date, Photo, Husband, biography, Wikipedia ( Gayatri biography in Marathi ) गायत्री कोरपे वय, चरित्र, विकी, BF, जन्मतारीख, फोटो, पती, चरित्र, विकिपीडिया (गायत्री कोरपे जीवनचरित्र मराठीत)

एकवेली Tiktok वर 3.5M followers होते, TikTok बंद झाल्यावर पुन्हा नव्याने सुरवात करून आता instagram आणि youtub वर लाखो Followers आणि subscribers मिळवले आहेत. आज आपण पाहणार Tiktok स्टार Gayatri Korpe बदल जाणून घेणार आहोत. आज आपण या लेखामध्ये Gayatri Korpe age, biography, hight, Waight, youtub, instagram, boyfriend बदल जाणून घेणार आहोत.

Gayatri Korpe

गायत्रीचा जन्म 31 December 2000 ला पुणे, महाराष्ट्र मध्ये एका Middle Class फॅमिली मध्ये झाला होता. Gayatri Korpe Tiktok स्टार आहे. तिच्या टिकटिक अकाउंट वर 3.5M followers होते. तिच्या instagram page वर 660k+ followers आहेत. ती एक भारतीय सोशल मीडिया स्टार, Social Media Influencer, Actor, Youtuber आहे.

NameGayatri Korpe
Nick NameGayatri
Date of birth31 December 2000
Age22 ( as 2022 )
Birth placePune, Maharashtra
Home TownPune, Maharashtra
Current CityPune, Maharashtra
NationalityIndian
Educational qualificationGraduate
InstagramView
Followers700k
YoutubeView
Subscribers19.8k

Gayatri Korpe Biography, Wiki

Gayatri चा जन्म 31 December 2000 मध्ये एका मध्मवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. तिचा जन्म पुणे , महाराष्ट्र मध्ये झाला होता. 2022 नुसार तिची age 22 आहे. गायत्रीने पुणे शहरात तीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल आणि IMRT कॉलेज, नाशिकमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिने तिच्या करिअर ची सुरुवात लीप-सिंकिंग ॲप TikTok वर शॉर्ट व्हिडिओ तयार करून केली होती. TikTok नंतर तिने instagram वर काम करायला सुरवात केली होती. तिच्या instagram वर 660k followers झाले आहेत.

हेही वाचा :- श्रध्दा पवार बायोग्राफी | Shraddha Pawar Biography in Marathi

Gayatri Korpe Instagram

Gayatri ने तिच्या instagram करिअरची खरी सुरवात ही 2020 मध्ये Tiktok भारतात बंद झाल्यावर केली होती. तिने तिच्या instagram ची सुरुवात 22 मार्च 2020 केली होती. तिच्या instagram page वर सध्या 700k followers झाले आहेत. ती तिच्या instagram वर लीप-सिंकिंग चे शॉर्ट व्हिडिओज, dancing video आणि तिचे सुंदर दिसणारे फोटोज् ती अपलोड करते.

हेही वाचा :- Solar Energy Information in Marathi | सौर ऊर्जा माहिती

Gayatri Korp Tik tok

Gayatri Korpe ने तिच्या ऑनलाइन करिअर ची सुरुवात ही लीप-सिंकींग ॲप Tiktok पासून केली होती. तिच्या सुंदरते मुळे आणि तिच्या डान्सिंग, लीप-सिंकींग व्हिडिओज तिच्या Tiktok वर अपलोड करायची त्यामुळेच ती Tiktok वर खूप प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी तिच्या Tiktok वर सुमारे 2.5M followers होते. अचानक भारतात Tiktok बंद झाल्यामुळे तिचे instagram account बंद झाले. Tiktok बंद झाल्यामुळे तिने तिचे ध्यान आता instagram वर लावले होते.

हेही वाचा:- भुमी काशीद जीवनी | Bhumi Kashid biography in marathi

Gayatri Korpe age, Height & Weight

Gayatri Korpe Height आणि Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो तिचे Weight आणि Height याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र गायत्रीचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.5 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे. तिचे वय 22 आहे.

Gaytri Korpe Song

Gayatri Korpe Nethworth

Gaytri ही एक Content Creator , Social Media Influencer आहे, ज्यामुळे तिच्या Income चा मुख्य स्त्रोत सोशल मीडिया आहे. आमच्या माहितीनुसार तिची Nethworth 1 लाख ते 1.5 लाख पर्यंत महिना आहे. ती तिच्या सोशल मीडिया वर Paid Pramotions पण करते. तेथून पण तिची चांगली कमाई होते.

Facts

  • गायत्री Korpe चे वय 22 आहे.
  • Gayatri च्या Instagram वर 670k followers आहेत.
  • तिने तिच्या करिअर ची सुरुवात ही TikTok पासून केली होती.
  • Gayatri ची बेस्ट friend Nikita Bhorapkar आणि Vaibhavi Mahajan आहे.
  • गायत्री ही एक भारतीय Content Creator, Model आणि Social Media Influencer आहे.
  • गायत्री ही instagram वर खूप सक्रिय आहे.
  • तिने तिच्या instagram ची सुरुवात 22 March 2020 केली होती.

तुम्हाला Gayatri korpe age, Wikipedia, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. सांगितलं जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा आणि शेअर करा.

FAQ

Gayatri ची age ( Gayatri korpe age ) किती आहे ?

22 आहे.

Gayatri ची जन्म तारीख ( Gayatri korpe date of birth ) काय आहे ?

31 December 2020

Gayatri ची neth worth किती आहे ?

3M च्या आसपास आहे.

Gayatri ची email id ( gaytri email id ) काय आहे ?

gayatrikorpe12@gmail.com

1 thought on “Gayatri korpe biography, wik, age, income, bf, family 2022 | Gayatri korpe information in Marathi”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi