Documents required for first year admission in marathi | १२ th नंतर प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

             आपल्याला विज्ञान क्षेत्रातील कोणत्याही कोर्स साठी प्रथम वर्षा मध्ये प्रवेश घेयचे असेल आणि तुम्हाला माहीत नाही की प्रवेश साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात तर खाली दिलेली माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे .

                   यामध्ये मी तुम्हाला कोणत्या कोर्स साठी कोन कोणते कागदपत्रे लागतात ते कॅटेगरी नुसार सांगितले आहे . तरी तुम्ही ही कागदपत्रे लवकरात लवकर काढून घ्यावीत , कारण ऐनवेळेस कडपत्रे निघत नाहीत आणि खूप मोठी अडचण होते .

                 त्यामुळे आपला प्रवेश होत नाही   तुमच्या सोबत असे काय होऊ नये म्हणून मी तुम्हाला ही माहिती देत आहे . आणि ही माहिती आपल्या मितरांना शेअर करा .

Table of content :- 

• मेडिकल मध्ये एडमिशन साठी लागणारी डॉक्युमेंट्स 

इंजनीअरिंग साठी लागणारी डॉक्युमेंट्स

• Bsc साठी लागणारी डॉक्युमेंट्स

• B Pharmacy साठी लागणारी डॉक्युमेंट्स

   मेडिकल मध्ये एडमिशन साठी लागणारी डॉक्युमेंट्स :-      

Table of Contents

               MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTh, B.Sc (Nursing) प्रवेश तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी.

                  आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती तुम्हाला सांगत आहोत आहे . वेळे अगोदरच ही कागपत्रे काढून घ्या .

• OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. दहावी बोर्डसर्टिफिकेट

५. बारावी मार्कशीट

६. जातीचा दाखला 

७. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

८. नॉन क्रेमिलियर (३१ मार्च २०२२ पर्यंत वैध हवे)

९. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

१०. Nationality

११. Neet Confirmation (नीट चा फॉर्म भरल्यावर भेटलेली प्रिंट)

११. NEET चा Result

१२. NEET ऍडमिट कार्ड (हॉलतिकीट)

१३. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१४. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

१५. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 

१६. All INDIA 15% Quota या मध्ये फॉर्म भरणार असल्यास सेंट्रल नॉन क्रेमिलियर लागेल (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

१७. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (हे सर्टिफिकेट फॉर्म सुटल्यावर काढावे).

• SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. दहावी बोर्डसर्टिफिकेट

५. बारावी मार्कशीट

६. जातीचा दाखला 

७. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

९. Nationality

१०. Neet Confirmation (नीट चा फॉर्म भरल्यावर भेटलेली प्रिंट)

११. NEET ऍडमिट कार्ड (हॉलतिकीट)

१२. NEET चा Result 

१३. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१४. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

१५. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 

१६. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (हे सर्टिफिकेट फॉर्म सुटल्यावर काढावे

 • EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. दहावी बोर्डसर्टिफिकेट

५. बारावी मार्कशीट

६. EWS चा State चा दाखला (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

९. Nationality

१०. Neet Confirmation (नीट चा फॉर्म भरल्यावर भेटलेली प्रिंट)

११. NEET ऍडमिट कार्ड (हॉलतिकीट)

१२. NEET चा Result

१३. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१४. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

१५. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 

१६. All INDIA 15% Quota या मध्ये फॉर्म भरणार असल्यास EWS Central चा दाखला (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

१७. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (हे सर्टिफिकेट फॉर्म सुटल्यावर काढावे

 • OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. दहावी बोर्डसर्टिफिकेट

५. बारावी मार्कशीट

६. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

७. Nationality

८. Neet Confirmation (नीट चा फॉर्म भरल्यावर भेटलेली प्रिंट)

९. NEET ऍडमिट कार्ड (हॉलतिकीट)

१०. NEET चा Result

११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

१३. गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 

१४. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (हे सर्टिफिकेट फॉर्म सुटल्यावर काढावे)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इंजनीअरिंग साठी लागणारी डॉक्युमेंट्स :-

                   Engineering तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी.

       आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती तुम्हाला सांगत आहोत आहे . वेळे अगोदरच ही कागपत्रे काढून घ्या .

• OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. जातीचा दाखला 

६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

७. नॉन क्रेमिलियर

८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

९. Nationality

१०. MHT-CET चा Result (PCM)

११. JEE चा Result दिली असेल तर 

१२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :- 

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. जातीचा दाखला 

६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

७. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

८. Nationality

९. MHT-CET चा Result (PCM)

१०. JEE चा Result दिली असेल तर 

११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. EWS दाखला (State चा हवा)

६. Nationality

७. MHT-CET चा Result (PCM) 

८. JEE चा Result दिली असेल तर 

९. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. Nationality

६. MHT-CET चा Result (PCM)

७. JEE चा Result दिली असेल तर 

८. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

९. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Bsc साठी लागणारी डॉक्युमेंट्स:- 

                     B Sc Agriculture, B Sc Horticulture, B Tech Agri Engineering, B Tech Food Technology, B Tech Biotechnology, Agri Business Management या कोर्स ला तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत .

                आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती तुम्हाला सांगत आहोत आहे . वेळे अगोदरच ही कागपत्रे काढून घ्या .

• OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :- 

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. जातीचा दाखला 

६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

७. नॉन क्रेमिलियर (याची वैधता 31/03/2022)

८. उत्पन्न दाखला तहसीलदार (1 एप्रिल 2021 नंतर काढलेला असावा)

९. Nationality

१०. शेतकरी असल्याचा दाखला ( नंतर काढलेला असावा) 

(शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.)

१२. MHT-CET चा Result (PCM किंवा PCB)

१३. NEET चा Result दिली असेल तर 

१४. JEE चा Result दिली असेल तर 

१५. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१६. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. जातीचा दाखला 

६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

७. उत्पन्न दाखला तहसीलदार (1 एप्रिल 2021 नंतर काढलेला असावा)

८. Nationality

९. शेतकरी असल्याचा दाखला (1 एप्रिल 2021 नंतर काढलेला असावा) 

(शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.)

१०. ७/१२ (शेती असेल तर ७/१२ काढणे, शेती नसेल तर ७/१२ आवश्यकता नाही)

११. MHT-CET चा Result (PCM किंवा PCB)

१२. NEET चा Result दिली असेल तर 

१३. JEE चा Result दिली असेल तर 

१४. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१५. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. EWS दाखला (State चा हवा)

६. Nationality

७. शेतकरी असल्याचा दाखला (1 एप्रिल 2021 नंतर काढलेला असावा) 

(शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.)

८. ७/१२ (शेती असेल तर ७/१२ काढणे, शेती नसेल तर ७/१२ आवश्यकता नाही)

९. MHT-CET चा Result (PCM किंवा PCB)

१०. NEET चा Result दिली असेल तर 

११. JEE चा Result दिली असेल तर 

१२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :- 

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. Nationality

६. शेतकरी असल्याचा दाखला (1 एप्रिल 2021 नंतर काढलेला असावा) 

(शेतकरी असल्याचा दाखल नसेल निघणार तर शेतमजूर असल्याचा दाखला काढावा.)

७. ७/१२ (शेती असेल तर ७/१२ काढणे, शेती नसेल तर ७/१२ आवश्यकता नाही)

८. MHT-CET चा Result (PCM किंवा PCB)

९. NEET चा Result दिली असेल तर 

१०. JEE चा Result दिली असेल तर 

११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

B Pharmacy साठी लागणारी डॉक्युमेंट्स :- 

           B Pharmacy तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी.

       आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती तुम्हाला सांगत आहोत आहे . वेळे अगोदरच ही कागपत्रे काढून घ्या .

• OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. जातीचा दाखला 

६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

७. नॉन क्रेमिलियर

८. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

९. Nationality

१०. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM)

११. NEET चा Result दिली असेल तर 

१२. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१३. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. जातीचा दाखला 

६. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल)

७. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)

८. Nationality

९. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM)

१०. NEET चा Result दिली असेल तर 

११. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१२. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. फोटो 

२. आधारकार्ड

३. दहावी मार्कशीट 

४. बारावी मार्कशीट

५. EWS दाखला (State चा हवा)

६. Nationality

७. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM) 

८. NEET चा Result दिली असेल तर 

९. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

१०. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

• OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

*१. फोटो 

*२. आधारकार्ड

*३. दहावी मार्कशीट 

*४. बारावी मार्कशीट

*५. Nationality

*६. MHT-CET चा Result (PCB किंवा PCM)

*७. NEET चा Result दिली असेल तर 

*८. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला 

*९. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi