Diploma courses list and career opportunity in marathi | डिप्लोमा कोर्सेस लिस्ट मराठी मध्ये

मित्रांनो तुम्ही दहावीनंतर किंवा बारावी नंतर काय करायचं याचा विचार करत असाल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे . आज आपण दहावीनंतर डिप्लोमा आणि बारावी नंतर डिप्लोमा बद्दल माहिती सांगणार आहे आहे . दहावी नंतर डिप्लोमा केल्यावर काय फायदा होईल आणि बारावी नंतर डिप्लोमा केल्यावर काय फायदा होईल त्याचे तोटे काय होतील याची सर्व माहिती मी तुम्हाला आज या आर्टिकल मध्ये सांगणार आहे .

सगळ्यात अगोदर डिप्लोमा म्हणजे काय असते ते सांगतो , फ्युचर मध्ये जर तुम्हाला कुठला इंडस्ट्री मध्ये जर काम करायचा असेल तर डिप्लोमा हा इंडस्ट्रीचा बेसिक कोर्स आहे ज्यामुळे तुम्ही फ्युचर मध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता हा कोर्स केल्यानंतर . डिप्लोमा चा कोर्स केल्यावर तुम्हाला कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये  ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम करता येते .

डिप्लोमा मध्ये भरपूर कोर्सेस आहे आज ह्या आर्टिकल मध्ये आपण इंजिनीअरिंग आणि मेडिकल च्या रिलेटेड डिप्लोमा कोर्सेस पाहणार आहोत . डिप्लोमा हा तीन वर्षाचा असतो आणि डिप्लोमा मध्ये कोणकोणते कोर्स आहेत ते आपण आर्टिकल मध्ये पुढे बघणार आहोत.

• १० वी नंतर डिप्लोमा :-

मित्रांनो जर तुमची दहावी झाली असेल तर तुम्हाला दहावीनंतर अकरावीच्या सायन्स ,  आर्ट्स , कॉमर्स यातीन फीड्स माहीतच असतील , पण या तीन फिल्डर व्यतिरिक्त तुम्ही डिप्लोमा च्या वेगवेगळ्या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता . १० वी नंतर तुम्ही कोण कोणत्या डिप्लोमाच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता त्याची लिस्ट खालील प्रमाणे आहे.

• इंजिनीअरिंग डिप्लोमा कोर्सेस :-

Sr. NoDiploma Courses
1.Automobile engineering
2.Civil and rural engineering
3.Chemical engineering
4.Civil engineering
5.Computer engineering
6.Electrical engineering
7.Dress designing and garment manufacturing
8.Electronics and telecommunication engineering
9.Fashion and clothing technology
10.Industrial electronics
11.Mechanical engineering
12.Medical electronics
13.Metallurgical engineering
14.Printing technology
15.Textile manufactures
16.Textile technology
17.Travel and tourism
18.row18 col 2

डिप्लोमा इन मेडिकल कोर्सेस :-

Sr. Noडिप्लोमा इन मेडिकल
1.नर्सिंग केअर असिस्टंट
2.आयुर्वेदिक नर्सिंग
3.डायलिसिस टेक्निक्स
4.मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी
5.रुरल हेल्थ केअर
6.ECT टेक्नॉलॉजी
7.X- रे टेक्नॉलॉजी
8.row8 col 2
9.row9 col 2
10.row10 col 2
11.डिप्लोमा इन सनितिझेशन इन्स्पेक्टर ( DSI

 करिअर ऑप्शन इन डिप्लोमा  :-

मित्रांनो जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला कोणत्याही इंडस्ट्री मध्ये ज्या फिल्ममध्ये जर तुम्ही डिप्लोमा केला असेल त्या फील्डमध्ये तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जूनियर इंजीनियर  मिळते.

जर तुम्हाला तुम्ही केलेल्या डिप्लोमाच्या फील्ड मध्ये पुढे शिकायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर मध्ये तुम्हाला इंजिनियरिंग मध्ये ॲडमिशन भेटतात तिथून तुम्ही तुमचं पुढचं शिक्षण करू शकता.

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi