दीप नारायण नायक बायोग्रफी मराठीमध्ये | Dip Narayan Nayak biography in marathi

मुलांना शिकवण्यासठी भिंतींवर ब्लैकबोर्ड बनवल, पश्चिम बंगाल चे शिक्षक दीप नारायण नायक ची समाजसेवा बघून तुम्हीपण आश्र्चर्यचकित होचाल.

    नमस्कार मित्रांनो तुमच आमच्या वेबसाईट fabengineerr.co.in वर स्वागत .

    परिचय :-

                 कोरोना महामारी मुळे प्रत्येक जण अस्त-व्यस्त झाला आहे . खूप लोकांची नोकरी गेली , आणि शाळा कॉलेज बंद झाले , पण या अशा विकट स्थितीमध्ये काही लोक असे पण आहेत जे की बिना थकता लगातार समाजसेवेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. या च प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बंगालमध्ये राहणारे दीपनारायण नायक जॅकी बंगालच्या गरीब मुलांना शिकवण्यासाठी निस्वार्थ भावनेने त्यांना ज्ञान देत आहेत. दीप नारायण नाईक यांच्याकडे कोणतीही शाळा नाही, तर ते गल्लोगल्ली ला आपली शाळा आणि घरांच्या भिंती ना ब्लॅक बोर्ड बनवतात. एवढेच काय तर त्याने लोकांना कोरोना पासून वाचवण्यासाठी वैक्सिन टोचवण्यासाठी लोकांना प्रेरित केले , संदीप नारायण नायक यांना समाजसेवा आणि असुविधेमध्ये मध्ये मुलांना शिकवण्याचा प्रवास काही सोपा नव्हता.

Image source :- https://www.telegraphindia.com/opinion/two-illuminating-studies-on-school-education/cid/1831800

मुलांना शिकवण्यासाठी रस्त्यालाच शाळा बनवली :-

पश्चिम बंगाल मधल्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यामध्ये राहणारे ३४ वर्षीय दीप नारायण नायक पेशानी तर शिक्षक आहेत , पण समाज सेवा या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल नाव अंकित केलं आहे . कोरोणा महामारी मुळे मागच्या एक वर्षात देशातल्या सर्व शाळा बंद होत्या , आश्या वेळेस दीप नारायण नायक यांनी गर्जुवान मुलांना शिकवण्याच काम केलं . गेल्या एक वर्षमध्ये ते वेगवेगळ्या घरांच्या भिंतींवर ब्लैक बोर्ड पेंट करून मुलांना शिकवत आहेत , ते रस्त्यावरच आपल्या वर्गाचं संचालन करतात आणि भिंतीना ब्लैक बोर्ड करून त्यांचा लिहिण्यासाठी वापर करतात.

पुस्तकी ज्ञाना बरोबर सामाजिक कर्तव्यांची माहिती देतात :-

दीप नारायण नायक लहान मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर त्याचबरोबर ते मुलांना नर्सरीच्या कवितांपासून मास्क लवण्यापर्यंत आणि हात धुण्यापर्यंतच महत्व पण शिकवतात . त्या मुलांना व्यवहरीक ज्ञानाची महिती पण देतात कारण मुलांना आपल्या आईवडलाना पण जागरूक करता यावं.

अशाप्रकारे मुलांना शिक्षण देण्याचा आला विचार :-

कोरोना महामारी आणि लोक डॉन मुळे खुप  मुलं शिक्षणापासून वंचित राहिले होते. उदित नारायण नायक रस्त्यांवर फिरणार्या मुलांना आपल्या कुटुंबातील दैनिक वेतन असणारे मजुरांच्या अभावामुळे शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांना पाहून दीप नारायण नी एक  विचार केला की , अशामध्ये काही कारणास्तव मुलांच्या शिक्षण थांबलं जाते अशामुळे त्यांचेच नुकसान आहे यामुळे त्यांनी मुलांना शिक्षित करण्याचे ठरवले .

वैकसिन प्रती लोकांना केले जागरूक :-

शिक्षक दिन नारायण नायक आदिवासी समाजाच्या लोकांना जागरूक करण्याचे काम करत आहेत. करोना संक्रमणाचे तिसर्‍या लाटेत असून लोकांना आणि मुलांना वाचण्यासाठी दिसणाऱ्या नायक यांनी सर्वांना लस घेण्यासाठी प्रेरित केले.

रस्ते वाले सर या नावाने बोलावतात लोक :-

मुलांना शिक्षण आणि आदिवासी समुदायातील लोकांना वैकसीन बदल लोकांना जागरूक केल्यामळें दीप नारायण यांच्या कामाचं प्रत्येका कडून कौतुक होत आहे , तेवढाच नाहीतर आदिवासी समुदायातील लोक त्यांना ‘ सडक वाले सर ‘ ह्या नावाने संभोडित करतात  .
दीप नारायण आज आपल्या सामाजिक कामामुळे लाखो लोकांचे प्रेरणा स्त्रोत बनले आहेत. कोणतीही सोई सुविधा उलब्ध नसताना लहान मुलांना शिकवणारे दीप नारायण नायक नी आपल्या मेहनतीने आणि जिदिने हा सफलतेचा मार्ग लिहिला .

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi