Bhumi Kashid biography in marathi | भुमी काशीद जीवन परिचय

आज आम्ही तुम्हाला एका अश्या स्टार बदल माहिती देणार आहोत जिने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. होय मी Bhumi Kashid बदल बोलत आहे, जिने आपल्या फॅशन आणि डान्सिंगच्या video’s ने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. आज आपण Bhumi Kashid age, biography, WIKIPEDIA, Birthday, boyfriend, instagram इत्यादीबद्दल जाणून घेणार आहोत.

Bhumi Kashid चा जन्म 10 Oct ला पुणे, महाराष्ट्र मध्ये एका मध्यवर्गीय कुटुंबात Sachin Kashid यांच्या परिवारामध्ये झाला होता. तिचे प्राथमिक शिक्षण हे पुण्यातील गवरमेन्ट स्कूल मधून पूर्ण केल होत. Bhumi Kashid एक भारतीय Social Media Influencer आहे, जिने लिप-सिंकिंग ॲप Tiktok , आणि Instagram द्वारे Popularity प्राप्त केली आहे.

NameBhumi Kashid
Nick NameBhumi
Date of birth10 October
Birth placePune, Maharashtra
Home TownPune, Maharashtra
Current CityPune, Maharashtra
SchoolPune gov. School
Height5.5 fit
Age22 ( as 2022 )
Weight55kg
NationalityIndian
InstagramView
Followers960k+
YoutubeView
Subscribers2k

Bhumi Kashid Wikipedia, bio

भूमीच्या पर्सनल लाईफ बदल बोलायचं झालं तर आमच्या माहितीनुसार ती अजून अविवाहीत आहे. आणि ती सध्या कोणत्याच relationship मध्ये नाही आहे. भुमी काशीद एक भारतीय सोशल मीडिया स्टार आहे जिने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तिने तिचे शिक्षण हे पुण्यातील government स्कुल मधून केलं होत. लहापणापासूनच तिला डान्सिंग आणि फॅशन ची अवड होती. तिने तिच्या ऑनलाइन करिअर ची सुुरवात Tiktok पासून केली होती. जिथे तिला तिच्या फॅन्स कडून चांगला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा :- Mau (Mayuri Modak) Age Biography, Instagram, Wikipedia,Height, Weight 2022

Bhumi Kashid Tiktok

भूमीने तिच्या ऑनलाइन करिअर ची सुुरवात Tiktok पासूनच केली होती. जिथे तिला तिच्या शॉर्ट्स व्हिडिओ वर तिला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. तिच्या Tiktok अकाउंट वर लाखो followers होते. TikTok मुळे तिला खूप चांगली प्रसिद्धी 2020 मध्ये मिळाली होती. पण अचानक 2020 मध्ये भारतामध्ये Tiktok बंद झाल्यामुळे तिने Instagram वर जास्त भर देऊन व्हिडिओ बनवायला सर्वात केली.

हेही वाचा :- श्री कपिल देव यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

Bhumi Kashid instagram

2020 मध्ये Tiktok बंद झाल्यानंतर बाकी TikTok स्टार सारखं भूमीने पण आपले ध्यान इंस्टाग्राम वर फोकस केल आणि Instagram वर व्हिडिओज बनवायला सर्वात केली. तिने तिच्या Instagram करिअर ची सुुरवात 9 जानेवारी 2019 पासून केली होती.

ती instagram वर डान्सिंग व्हिडिओ, फॅशन साठी प्रसिद्ध आहे. जिथे तिला तिच्या फॅन्स नी खूप चांगला प्रतसादही दिला. सध्या तिच्या Instagram page वर 1.5M followers आहेत.

हेही वाचा :- सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

Bhumi Kashid Age and birth date

भुमी काशीद चा जन्म 10 Oct ला पुणे, महाराष्ट्र मध्ये एका मध्यवर्गीय कुटुंबात Sachin Kashid यांच्या परिवारामध्ये झाला होता. 2022 नुसार Bhumi Kashid age 22 आहे .

Bhumi Kashid Hight and Weight

भुमी चे वजन आणि उंची किती आहे? तिचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र भूमीचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.5 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे.

Bhumi Kashid Net worth

Bhumi Kashid Net worth जाणुन घेण्यासाठी तुम्ही खूप इच्छुक असाल. चला तर मग मी तुम्हाला तिची neth worth किती आहे ? ते सांगतो भूमीची nethworth 30 लाख आहे. तिचा कमाई करण्याचा मुख्य स्त्रोत Instagram, youtub आणि बाकीचे काही सोशल मीडिया platform आहेत. ती तेथे paid pramotion पण करते.

हेही वाचा :- श्रीमती बिरुबाला राभाजी यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

भुमी काशीद फोटो

Bhumi Kashid Wikipedia

Facts

  • भुमी कशिदच्या Instagram page वर 960k+ followers आहेत.
  • तिने तिच्या Instagram करिअर ची सुरुवात 9 जानेवारी 2019 पासून केली होती.
  • तिचे Instagram page तिच्या डान्सिंगच्या शॉर्ट्स व्हिडिओनी आणि तिच्या सुंदर फोटोज् ने भरले आहेत.
  • भुमी एक भारतीय Social Media Influencer आहे.
  • तिने तिच्या करिअर ची सुरवात Tiktok पासून केली होती.

हेही वाचा :- डॉ. श्री हरिशचंद्र वर्मा यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

या पोस्ट मध्ये आपण Bhumi Kashid biography, age , height, weight networth पाहिली. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला जर भुमी बदल अजून काही माहिती असेल तर कॉमेंट करून सांगा आम्ही तुम्ही दिलेली माहिती आमच्या पोस्ट मध्ये नक्की add करू.

FAQ

भुमी काशीद चे वय किती आहे ?

भुमी काशीद चे वय ( Bhumi Kashid age ) 2022 नुसार 22 आहे.

भुमी काशीद ची neth worth किती आहे ?

30 लाख

Bhumi Kashid birth date काय आहे ?

10 October

2 thoughts on “Bhumi Kashid biography in marathi | भुमी काशीद जीवन परिचय”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi