मित्रानो आज आपण एका अश्या Buisness Women बदल बोलणार आहोत, ज्यांची माहिती तुम्हाला भेटणार आहे त्या एक मुलींसाठी प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांनी आापल्या कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी त्यांचा Buisness सुरु केला होता. आज त्या त्यांच्या buisness मधुन महिन्याला लाखो रुपय कमवत आहेत.
मित्रानो मी बोलत आहे Buisness Women Asmita Bhate बदल बोलत आहे. अस्मिता या फक्त एक Buisness Women नसून त्या एक शिक्षक, Social Worker पण आहेत. अनेक संकटाना सामोरे जाऊन आज त्यांनी त्यांचा लाखोंचा Buisness उभा केला आहे. त्या Asmita’s beauty salon and Acadmy च्या Founder आणि CEO आहेत.

आज आपण या पोस्ट मध्ये Asmita Bhate biography, age, Husband, Kids, Age, Height, Weight, Family, Net worth, Social Media & Buisness बदल माहिती करून घेणार आहोत.
Also Read :-Anna Bhandari BIOGRAPHY, AGE,WIKI INCOME, GF FAMILY 2022
Asmita Bhate biography, Wiki
Table of Contents
Asmita Bhate यांचा जन्म 22 April 1986 ला एका मध्मवर्गी कुटुंबात सांगली जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या घरात त्यांच्या सर्व भावा बहिणींच् वकीलिमध्ये शिक्षण झालं होत, त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना त्या पण वकीलीमध्ये आपल शिक्षण पूर्ण करावं अस त्यांना वाटत होत. पण लहानपापासूनच त्यांना PSI होण्याची खूप ईच्छा होती पण परिवाराच्या आर्थिक परस्थितीमुळे आणि कुटुंबियांच्या नकारामुळे त्यांना तिथे माघार घ्यावं लागलं. त्यांना मेहंदी काढण्याची पण खूप आवड होती. त्यांनी त्यांची तीच कला जोपासत आज येवढं मोठा buisness उभा केला आहे.
Also Read :- Mahi Singhvi Biography in marathi
त्यांच्या Husband च नाव Prashant Bhate अस आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव Dhairyaa Bhate आणि मुलाचंं नाव Devansh आहे. विशेष म्हणजे त्यांची ही लहान 9 वर्षाची मुलगी Makeup करण्यामध्ये Profesional’s ना पण मागे टाकतेय. तिने 25 मिनिटात ब्रायडल मेकप करून रेकॉर्ड बनवला आहे.
Name | Asmita Bhate |
Nick Name | Asmita |
Date of birth | 22 April 1986 |
Birth Place | Sangli, Maharashtra |
age ( as 2022 ) | 36 years |
Husband | Prashant Bhate |
Children’s | Dhairya & Devansh |
Mobile No. | +91 98220 46912 |
Hometown | Sangli, Maharashtra |
Profesion | Makeup Artist |
Education | B.com, M.com |
Founder of | Asmita’s Beauty Salon and Acadmy |
Neth Worth | 1 tp 1.5 Lakh / Month |
Visit Now | |
Followers | 2k |
Asmita’s Beauty Salon and Acadmy ची Idea
Asmita या जेव्हा १० – १२ होत्या त्यावेळेस त्यांचे जवळ जवळ सर्व मिता मैत्रीण हे मारवाडी , गुजराती श्रीमंत घराण्यातील होते. त्यांचे सर्व मित्र त्यांना मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून खर्च करायचे, पार्टी करायचे. हे सर्व अस्मिता पाहायच्या त्यादिवशी त्यांनी आपल्या मनात एक शपत घेतली कि जी काय मस्ती, मज्या आणि पार्टी करायची आहे ते आपल्या स्वतःच्या पैश्यातून करायचं. इथूनच त्यांच्या मनात काहीतरी करून दाखवण्याचा विचार आला.
एवढं काही सगळं करत असताना त्यांना त्यांच्या कोळगे टायमिंग मध्ये एक मेहंदीची ऑर्डर त्यांना आली, त्या ऑर्डर मधून त्यांनी एका दिवसात सात हजार रुपय कमावले होते . त्यांनी त्यांच्यातळी हि कला त्यांनी ओळखली आणि कॉलेज टाईमिंग मध्ये त्या पार्ट टाइम मेहंदी काढण्याचा व्यवसाय चालू केला. आणि आजगत तो buissnes त्यांनी चालू ठेवला आहे.
Also :- Anushri Mane biography in marathi
Asmita’s Beauty Salon and Acadmy ची सुरुवात
बिझनेस चालू करताना सगळ्यांनाच खूप काही अडचणी येतात, तसच काही येथ पण झालं. अस्मिता यांना त्यांचा Buisness चालु करताना खूप अडचणी आल्या होत्या. त्यांच्या परिवाराकडून पण त्यांनी buisness करण्याचा पूर्ण विरोध होता. तरीपण त्यांनी घरी न सांगता मेहंदीच्या , मेकअपच्या ऑर्डर्स घेयच्या.
त्या त्यांच्या ज्या वाड्यात राहायच्या तो वाडा खूप मोठा होता. एके दिवशी त्यांनी त्यांच्या आजोबांच्या खोलीतून त्यांचं सगळ समान बाहेर काढल आणि त्या रूम मध्ये त्यांनी त्यांच्या Asmita’s Beauty Salon and Acadmy ची सुरुवात केली.
Asmita Bhate Nethworth
Asmita Bhate यांची महिन्याची इनकम माहिती करून घेण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत. चला तर मी तुम्हाला त्यांची महिन्याची इनकम सांगतो. त्या महिन्याला जवळ जवळ १ ते १.५ लाख महिन्याला कमावत आहेत. त्यांच्या या कमाईचा मुख्य स्रोत त्यांची Asmita’s Beauty Salon and Acadmy आहे. या अकॅडमि मध्ये त्या मुलांना आणि मुलींना कोर्सेस शिकवतात आणि कस्टमर च मेकअप करतात .
Asmita Bhate यांना मिळालेले पुरस्कार
आपल्या आवडत्या Buisness Women Asmita Bhate यांना 26 December 2021 ला Buisness Women पुरस्कार मिळालेला आहे. तेवढाच नाही तर त्यांनी 2019 ला AIHBA 7th इंडियन अवॉर्ड यामध्ये Make-up Compitition मध्ये त्या Top 10 मध्ये होत्या.
Asmita Bhate जी यांनी आपल्या धैर्याने आणि तळमळीने हे सिद्ध केले आहे की आयुष्यात कितीही फेल्युअर आले असेल पण एक ना एक दिवस सक्सेस नक्कीच मिळेल. आज त्या लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत आहेत. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी त्यांची एक नवीन यशोगाथा लिहिली आहे. Asmita Bhate जी यांच्या अद्भूत कार्याचे आणि धैर्याचे मनापासून कौतुक.