आज एका अश्या स्टार बदल बोलणार अहित जे कि एक इंस्टाग्राम स्टार , Social Media इनफ्लुन्सर, ऍक्टर नि मॉडेल आहे. होय मित्रानो आम्ही बोलत आहोत Anushri Mane बदल. जिने खूपच लहान वयात Success मिळवली आहे . तिने आपल्या Passion ला Profesion बनवून आपल्या करिअर ची सुरवात केली होती.
आज पूर्ण महाराष्ट्र मध्ये असं कोणता तरुण मुलगा किंवा तरुण मुलगी असेल कि जे Anushri ला ओळखत नसतील. अनुश्री एक खूप फेमस मराठी ऍक्टर आहे. आज या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Anushri Mane age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. पाहणार आहोत.

Anushri Mane एक भारतीय इंस्टाग्राम स्टार आहे. ती इंस्टाग्राम रील्सवर Short लिप-सिंक आणि डान्स व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ओळखली जाते. ती इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय आहे. Anushri मुख्यतः वेगवेगळ्या गाण्यांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवते आणि कधीकधी ती बॉलिवूड गाण्यांवर डान्स व्हिडिओ देखील बनवते. Anushri Mane चा जन्म एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला होता. एका सामान्य कुटुंबातून बाहेर पडून एक प्रसिद्ध ऍक्टर, अभिनेत्री बाण्यापर्यंचा प्रवास तिच्यासाठी काही सोप्पं नव्हता . चला तर तिच्या बदल माहिती पाहूया.
Also Read :- Piyush Bansal biography in marathi
Anushri Mane Wikipedia, biography
Table of Contents
Anushri Mane चा जन्म 2004 मध्ये वाई, सातारा, महाराष्ट्र, भारत येथे एका मध्मवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. अनुश्री सध्या D.G Collage of Commerce मधून बारावीचा अभ्यासक्रम शिकत आहे. तिला बालपणापासूनच अभिनेत्री होण्याची खूप ईच्छा होती. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिने तिच्या आयुष्याच्या अगदी लहान वयातच यश मिळवले.
याच बरोबर ती एक Social Media Influencer, Instagram Star, Video Creator देखील आहे. तिने तिच्या ऑनलाइन म्हणजेच सोशल मीडिया वर करिअर करण्याची सुरवात ही TikTok पासून केली होती. 2020 मध्ये अकस्मात Tiktok भारतामध्ये बंद झाल्याने तिने पुन्हा आपल्या ऑनलाइन करिअर ची सुरुवात ही 2020 ला इंस्टाग्राम सोबत केली. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ची सुुरवात ही 5 May 2018 पासुन केली होती.
Also Read :- Gayatri Korpe biography in marathi
Name | Anushri Mane |
Nick Name | Anushri |
Date of Birth | 21 March 2004 |
Birth Place | Wai, Maharashtra, India |
Age ( As 2022 ) | 18 |
Scool | Anant English School, Satara, Maharashtra |
Collage | D.G Collage of Commerse Satara, Maharashtra |
Educational Qualifications | Updated Soon |
Relision | Hindu |
Hobbies | Listning Music,, Dancing, Making short Videos |
Home Town | Satara, Maharashtra, India |
Current City | Bangalore, Karnataka, India |
Friend | Sneha Patil |
Nationality | Indian |
Visite Now | |
Followers | 1.5M |
YouTube | Visit Now |
Subscriber’s | 50k |
Anushri Mane Instagram
2020 मध्ये भारतात Tiktik बंद झाल्यानंतर बाकीच्या TikTok स्टार्स सारखं तिने पण तिचे पूर्ण ध्यान इंस्टाग्राम वर केंद्रित केले आणि इंस्टाग्रामवर लीप सिंक व्हिडिओ अपलोड करणे सुरू केले. ज्याला लोकांची खूप प्रसिद्धी मिळाली. खरतर तिने तिच्या इंस्टाग्राम ची सुरवात ही 5 May 2018 पासुन केली होती. Anushri Mane मुख्यतः वेगवेगळ्या गाण्यांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवते आणि कधीकधी ती बॉलिवूड गाण्यांवर डान्स व्हिडिओ देखील बनवते आणि तिच्या Instagram वर अपलोड करते.
Anushri Mane Age, Hight Waight
Anushri Mane Height आणि Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो तिचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र तिचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.5 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे. तिचे वय 22 आहे. Anushri ची date of birth 21 March 2004 आहे. 2022 नुसार तिचे वय 18 आहे. अनुश्री प्रत्येक वर्षी तिचा वाढदिवस साजरा करते.
Also read :- Shraddha Pawar Biography in Marathi
Anushri Mane YouTube
बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच तिचे एक YouTube चॅनेल पण आहे. तिने तिच्या YouTube चॅनेल ची सुरुवात 8 February 2020 ला केली होती. ती तिच्या YouTube चॅनेल वर शॉर्ट व्हिडिओज अपलोड करते. त्याबरोबर ती तिच्या YouTube चॅनेल वर Vlog व्हिडिओज पण अपलोड करते.
Anushri Mane Wedding Vedio
Anushri Mane Song
Anushri Mane ही केवळ इंस्टाग्राम स्टार नाही तर एक अभिनेत्री देखील आहे, तिने अनेक अल्बम गाण्यांमध्ये काम केले आहे.तिच्या जवळपास सर्व गाण्यांना यूट्यूबवर लाखो व्ह्यूज आहेत.आतापर्यंत Anushri ने खूप गण्यान मध्ये काम केलं आहे. तिचे नवीन गाणे तू माझा साजना या गाण्याने युट्यूबवर अवघ्या 1 महिन्यात 10M व्ह्यूज पार केले आहेत.
Facts
- Anushri ही पाळीव प्राणीप्रेमी आहे.
- अनुश्री ला रोमँटिक चित्रपट पाहायला आवडतात.
- इंस्टाग्रामवर तिचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत.
- ती YouTube देखील वर सक्रिय आहे, जिथे ती तिचे कुटुंब आणि मित्रांसह दररोज व्लॉग अपलोड करते.
- ती फिटनेसबाबत खूप जागरूक आहे.
- आमच्याकडे तिच्या मासिक उत्पन्नाचा अचूक तपशील नाही. इंटरनेट स्त्रोतांनुसार ती सुमारे रु. दरमहा 100k आहे.
- तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वर्कआउटचे काही फोटो शेअर केले आहेत.
- तिला यांना स्वयंपाकाची माहिती आहे.
- ती एक प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार आणि भारतीय मॉडेल आहे.
- इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असल्याने तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर 1.5M फॉलोअर्स आहेत.
- तिने 5 May 2018 रोजी तिचे इंस्टाग्राम सुरू केले.
- ती महाराष्ट्रातील सातारा येथे राहते.
- तिचे वय 18 (२०२२) आहे.
FAQ
Who is anushri mane ?
ती एक Social Media Influencer, Instagram Star, Video Creator आहे.तिने ३ webseries मध्ये काम केलं आहे .
अनुश्रीने कोकोट्या Webseries मध्ये काम केलं आहे ?
अनुश्रीने मराठी शाळा, तंतार मध्ये काम केलं आहे
Anushri Mane birthdate काय आहे
21 March 2004
3 thoughts on “Anushri Mane age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family|Anushri Mane biography in marathi”