Anjali Arora Biography in Marathi | अंजली अरोरा जीवन परिचय

आज आपण एका आश्या व्यक्ति बदल घेणार आहोत जी कि एक शोशल मिडिया इनफ्लुन्सर आणि Dancer आहे आम्ही बोलत आहोत  Anjali Arora हिच्या बदल.हि शोशल मीडिया जसे instagram , Facebook, Instagram, आणि YouTube वर खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिने तिच्या डाँसिन्गच्या आणि लिप-सिंक व्हिडिओस ने सोसिअल मेडीयावर धुमाकूळ माजवला आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Anjali Arora  age, biography, Wikipedia, Instagram, Boyfriend, Family , Income, Nethworth etc. पाहणार आहोत.

Anjali Arora wikipedia

Anjali Arora ही नवी दिल्ली, भारतातील लोकप्रिय टिकटोक स्टार आणि इंस्टाग्राम मॉडेल आहे. Anjali Arora हिचे वय 23 वर्षे आहे (2022 प्रमाणे) आणि तिचा जन्म 3 November 1999 रोजी झाला होता. ती Instagram वर तिच्या लिप-सिंक आणि कॉमेडी व्हिडिओंसाठी ओळखली जाते. ती तिच्या Beautiful look, Cute Smile आणि Awesome figure आणि Prsonality साठी देखील ओळखली जाते. तिने २०१७ मध्ये Tik Tok वरून लहान लिप- सिंकग आणि डान्स व्हिडिओ बनवून तिच्या करिअरची सुरुवात केली.

Also read :- Mahi Singhvi Biography in marathi

Anjali Arora biography, Wiki

Anjali Arora हीच जन्म 3 November 1999 रोजी नवी दिल्ली मध्ये झाला होता. अजलीचे शाळेचे नाव दिल्ली पब्लिक स्कूल आहे तिचे शैक्षणिक बीबीए (पत्रकारिता आणि जनसंवाद ) झाले आहे सध्या ती मुंबई, महाराष्ट्र,भारत येथे राहत आहे . Anjali ही श्रीमंत कौटुंबिक पार्श्वभूमीची आहे तिचे वडील एक यशस्वी व्यापारी आहेत अंजलीच्या वडिलांचे नाव अश्र्विन अरोरा आहे आईचे नाव बबिता अरोरा आहे तिला एकच भाऊ आहे आणि तो विवाहित आहे.

NameAnjali Arora
Nick NameAnjali
Date Of Birth 3 November 1999
Birth PlaceNavi Delhi, India
Age ( As 2022 )23
ScoolGHPS Guru Harikishan Public School
CollageDeshbandhu College, Delhi University
Educationl QualificationsBBA (Journalism and Mass Communication)
RelisionHindu
HobbiesListning Music, Dancing, Making short Videos
Home TownNavi Delhi, India
Current CityNavi Delhi, India
NationalityIndian
InstagramVisit Now
Followers10.5M
YoutubeVisit Now
Subsecribers200k

Tik Tok ॲपवरील सुरुवातीच्या Content Creator एक आहे भारतात टिकटोक वर बंदी आल्यावर तिने YouTube, Instagram आणि moj app वर कंटेंट बनवायला सुरुवात केली. तिने २०१७ मध्ये Tik Tok वरून लहान लिप- सिंकग आणि डान्स व्हिडिओ बनवून Tik Tok वर तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ची सुुरवात ही 7 Feburary 2017 पासुन केली होती. ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शॉर्ट लीप-सिंक विडिओ उपलोड करते.

Anjali Arora Age, Hight & Weight

सर्वच स्टार बदल एक प्रश्र्न मात्र सारख विचारला जातो तो mahnje Anjali Arora Height आणि Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो तिचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र तिचे वजन जवळपास 56 किलो आणि उंची 5.6 फूट आहे. तिच्या केसांचा रंग काळा आहे. तिचे वय 23 आहे. Anjali ची date of birth 3 November 1999 आहे. 2022 नुसार तिचे वय 23 आहे. अंजली प्रत्येक वर्षी तिचा वाढदिवस साजरा करते.

Also Read :- Anushri Mane biography in marathi

Anjali Arora Family

Anjali ही श्रीमंत कौटुंबिक पार्श्वभूमीची आहे तिचे वडील एक यशस्वी व्यापारी आहेत अंजलीच्या वडिलांचे नाव अश्र्विन अरोरा आहे आईचे नाव बबिता अरोरा आहे तिला एकच भाऊ आहे . Anjali तिच्या कुटुंबाच्या आणि भावंडांच्या खूप जवळ आहे आणि तिचे आई-वडीलही तिला खूप सपोर्ट करतात.

Anjali Arora Instagram

2020 मध्ये India मध्ये Tiktik बंद झाल्यानंतर तिने तिचे पूर्ण ध्यान इंस्टाग्राम वर केंद्रित केले आणि इंस्टाग्रामवर लीप सिंक व्हिडिओ अपलोड करणे सुरू केले. ज्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरतर तिने तिच्या इंस्टाग्राम ची सुरवात ही 7 February 2017 पासुन केली होती. Anjali Arora मुख्यतः वेगवेगळ्या गाण्यांवर लिप-सिंक व्हिडिओ बनवते आणि कधीकधी ती बॉलिवूड गाण्यांवर डान्स व्हिडिओ देखील बनवते आणि तिच्या Instagram वर अपलोड करते.

Anjali Arora YouTube

बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच तिचे एक YouTube Channel पण आहे. Anjali Arora ने तिच्या YouTube चॅनेल ची सुरुवात 10 February 2017 ला केली होती. ती तिच्या YouTube चॅनेल वर शॉर्ट व्हिडिओज आणि अपलोड करते. त्याबरोबर ती तिच्या YouTube चॅनेल वर Vlog व्हिडिओज पण अपलोड करते.

Anjali Arora’s Song

Anjali Arora ही केवळ इंस्टाग्राम स्टार नाही तर एक अभिनेत्री देखील आहे, तिने अनेक Hindi अल्बम गाण्यांमध्ये काम केले आहे.तिच्या जवळपास सर्व गाण्यांना यूट्यूबवर लाखो व्ह्यूज आहेत.आतापर्यंत Anjali ने खूप गण्यान मध्ये काम केलं आहे. तिचे नवीन गाणे Tere Bargi song या गाण्याने युट्यूबवर अवघ्या 10 महिन्यात 15M व्ह्यूज पार केले आहेत.

Anjali Arora New Song

Anjali Arora net worth

अंजलीची एकूण संपत्ती माहिती करून घेण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत . तिची Neth Worth 10 Million USD च्या दरम्यान आहे. भारतीय रुपयात अंदाजे १ कोटी. तिची Monthly Income 2 – 2.5 लाख आहे. उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजे Sponsership .

Facts

 • Anjali ही पाळीव Pet Lover आहे.
 • Anjali ला रोमँटिक Moveis पाहायला आवडतात.
 • इंस्टाग्रामवर तिचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत.
 • ती YouTube देखील वर सक्रिय आहे, जिथे ती तिचे कुटुंब आणि मित्रांसह दररोज व्लॉग अपलोड करते. And uplods Short videos.
 • ती Fitness Realted खूप जागरूक आहे.
 • आमच्याकडे तिच्या मासिक उत्पन्नाचा अचूक तपशील नाही. इंटरनेट स्त्रोतांनुसार ती सुमारे रु. दरमहा 100k आहे.
 • ती एक प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टार आणि भारतीय मॉडेल आहे.
 • इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असल्याने तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर 10.5M फॉलोअर्स आहेत.
 • तिने7 Feburary 2017रोजी तिचे इंस्टाग्राम सुरू केले.
 • ती महाराष्ट्रातील Mumbai येथे राहते.
 • तिचे वय 23 (as 2022) आहे.

FAQ

What is the Anjali Arora’s age ?

23

Who is Anjali Arora ?

ती एक Social Media Influencer, Instagram Star, Video Creator आहे.तिने HIndi Song Album मध्ये काम केलं आहे .

Anjali Arora Contact number काय आहे?

आमच्याकडे अंजली चा contact no नाही आहे . पण तिचा email id आहे :- Aroragirl.2000@gmail.com

1 thought on “Anjali Arora Biography in Marathi | अंजली अरोरा जीवन परिचय”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi