सिनेसृष्टीला मोठा ध’क्का ! ३०० पेक्षा जास्त म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलेल्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याचे नि’धन…

Kishor Das Death: आसामचे सुप्रसिद्ध अभिनेते किशोर दास यांचे निधन झाल्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. किशोरचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. असे सांगितले जात आहे की अभिनेता (Kishor Das Died) बरेच दिवसांपासून आजारी होते. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी ते झुंजत होते आणि आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर यांच्यावरही बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरवर उपचार सुरू होते. 2 जुलै रोजी किशोर यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज तो जीवाशी लढत असताना आपल्या सर्वांना सोडून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, किशोर यांच्यावर चेन्नईच्या पहेलवे येथील गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.

Leave a Comment