Abhi Gaikwad biography, wik, age, income, gf, family 2022 | Abhi Gaikwad information in Marathi

Abhi Gaikwad Biography, wik, age, INCOME, GF FAMILY 2022,Networth,hight,instagram, royal mens wear abhi gaikwad contact number | Abhi Gaikwad information in Marathi,

मित्रानो आज आपण एका व्हायरल इंस्टाग्राम सेलिब्रिटी बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने आपल्या टॅलेंटच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे, मी बोलत आहे Abhi Gaikwad बद्दल. आज आपण Abhi Gaikwad Age Biography, Wiki, Networth, hight, instagram, Abhi Gaikwad contact.etc. बद्दल बोलणार आहोत.

अभि गायकवाड यांचा जन्म 8 August 1998 को पुणे महाराष्ट्र मध्ये झाला होता, सध्या तो पिंपरी चिंचवड मधे राहतो आहे. 2022 नुसार त्याच वय 24 वर्षे आहे. Abhi Gaikwad Instagram स्टार, टिकटोक स्टार, Social media influencer आणि त्याचसोबत बिज़नेस मैन देखील आहे. royal mens wear चे abhi gaikwad owner आहे .

NameAbhi Gaikwad
Nick NameAbhi
Birth date8 August 1998
Birth PlacePune, Maharashtra
Age24 Years as 2022
Hight5.8 feet
Weight65 Kg
Best FriendVishal Phale
Father’s NameNot Known
Mother’s NameNot Known
Sisters NameNot Known
Current CityPune, Maharashtra
NationalityIndian
Instagram@abhi_Gaikwad_0011
Followers520k
Official Brand@Royal menswear_0011
Followers80k

Abhi Gaikwad हा एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आणि कंटेंट क्रिएटर आहे, तो अनेकदा त्याच्या अप्रतिम शॉर्ट व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतो. आणि त्याच्या फोटोशूटचे फोटो खूप चांगले आहेत. लहानपणापासूनच तो फोटोशूट ची खूप आवड होती. तो मोबाईलवरून फोटोशूट करायचा, पण हळूहळू अभिचे फॉलोअर्स वाढू लागले आणि मग तो फेमस होऊ लागला.

Abhi Gaikwad biography, Wikipedia

Abhi Gaikwad ने 12 August 2016 रोजी त्याचे इंस्टाग्राम अकााउंट सुरू केले. 2022 मध्ये त्याच्या Instagram वर त्याचे पेक्षा जास्त चाहते आहेत. @abhi_Gaikwad_0011 हा त्याचा इंस्टाग्राम आयडी आहे आणि त्याने आत्तापर्यंत 2100 पोस्ट केल्या आहेत. त्याचे Instagram वर 2 खाते आहेत, एक त्याचे वैयक्तिक आहे एक अकाऊंट आहे जेथे तो त्याचे आश्चर्यकारक रील व्हिडिओ पोस्ट करतो आणि दुसऱ्या वर तो व्यवसायाशी संबंधित त्याच्या संबंधित व्यवसाय पोस्ट करतो, त्याच्या दुसऱ्या खात्यावर त्याचे 80k हून अधिक फॉलोअर्स आहेत.

Abhi gaikwad age

सर्वच स्टार बदल एक प्रश्र्न मात्र सारख विचारला जातो तो म्हणजे Abhi gaikwad age आणि Weight किती आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. चला तर सांगतो त्याचे वजन आणि उंची याबाबत कोणतीही अचूक माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही . मात्र त्याचे वजन जवळपास 74 किलो आणि उंची 5.6 फूट आहे. त्याचे केसांचा रंग काळा आहे. त्याचे वय 26 आहे. Abhi gaikwad date of birth 8 August 1998 आहे. 2022 नुसार त्याचे वय 24 आहे.

Abhi gaikwad instagram

Abhi gaikwad instagram ने 12 August 2016 पासून इन्स्टाग्राम सुरू केले. Abhi Gaikwad एक यशस्वी इन्स्टाग्राम स्टार आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे 520k+ फॉलोअर्स आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. अभी पेज त्याच्या फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.

Abhi Gaikwad new Song

Abhi gaikwad royal shop

अभि गायकवाडने १७ ऑक्टोबर २०२१ रोजी रॉयल मेन्स वेअर उघडले. त्याचे दुकान शिव कॉम्प्लेक्स, जिजाऊ चौक, डोणगाव रोड, मेहक येथे आहे. अभिला लहानपणापासूनच बिझनेस करण्याची आवड होती, म्हणूनच आज तो एक यशस्वी बिझनेस मॅन आहे.आज त्याच्या दुकानाची बरीच शाखा आहे.

Abhi gaikwad phone number

अभी चा फोन नंबर 9146900011 आहे.

Abhi gaikwad photo

Abhi Gaikwad information in Marathi

Facts

  • गायकवाड यांनी नुकतेच 12 ऑगस्ट 2016 रोजी फोटोशूटचे फोटो पोस्ट करून इंस्टाग्राम करिअरला सुरुवात केली.
  • सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्ससह प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर तिने मराठी म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
  • अभिने एक यशस्वी सोशल मीडिया स्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.
  • त्याने इंस्टाग्रामवर दैनंदिन जीवनशैलीचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

Read Also

Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Aditya Satpute information in Marathi

Sunny jadhav rubab information in Marathi

Vishal phale Information in Marathi

FAQ

अभी गायकवाड कोन आहे ?

तो कंटेंट क्रिएटर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिझनेस मॅन आहे. सोशल मीडिया स्टार म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली.

What is the abhi gaikwad birthday date ?

अभि गायकवाड यांचा जन्म 8 August 1998 को पुणे महाराष्ट्र मध्ये झाला होता, सध्या तो पिंपरी चिंचवड मधे राहतो आहे.

1 thought on “Abhi Gaikwad biography, wik, age, income, gf, family 2022 | Abhi Gaikwad information in Marathi”

Leave a Comment

Arthik Rashi Bhavishya आर्थिक राशीभविष्य 23 june 2022 : ‘या’ राशींना मिळणार उत्पन्नाचे नवे मार्ग क्रिप्टो करन्सी बाजारात होतोय हाहा:कार , एका दिवसात बिटकॉइन १७ टक्क्यांनी घसरला Fathers day information 2022 Sunny Jadhav information in marathi Abhi Gaikwad information in marathi